Saturn Rahu and Venus Yuti: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करून इतर ग्रहांबरोबर शुभ आणि राजयोग निर्माण करतो. या योगांचा प्रभाव १२ राशींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. मीन राशीत सध्या शुक्र, बुध, राहू आणि सूर्य ग्रह विराजमान असून २९ मार्च रोजी या राशीत शनी ग्रहाचा प्रवेश होईल. ज्यामुळे शनी शुक्र आणि राहूबरोबर त्रिग्रही योग निर्माण करेल. हा दुर्लभ योग तब्बल ३० वर्षानंतर निर्माण होणार आहे. या दुर्लभ संयोगाचा प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर नक्की पाहायला मिळेल.
‘या’ तीने राशींचे नशीब बदलणार
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी त्रिग्रही योग खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कुटुंबात शुभ कार्य होतील. दूरचे प्रवास घडण्याचे योग आहेत. नोकरीत प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल.
धनु
धनु राशीच्या व्यक्तींना हा दुर्लभ त्रिग्रही योग लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. समाजात मान-सन्मान, यश-कीर्ती वाढेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. व्यवसायात वाढ होईल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. जोडीदाराची साथ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल.
कुंभ
त्रिग्रही योग कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही खूप फायदेशीर असेल. तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यास मदत होईल. कुटुंबात आनंदी आनंद निर्माण होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहिल. समाजात मान-सन्मान प्राप्त होईल. आईबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हाल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)