Shani Vakri 2024: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनुसार त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला गोचर, मार्गी आणि वक्री असं म्हटलं जातं. ग्रहांची वक्री स्थिती उलट गतीशी संबंधित असते, तर थेट गतीला ग्रहाची मार्गी गती म्हणतात. यावेळी २०२४ मध्ये अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचालीत बदल होणार आहेत. शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीमध्ये उपस्थित आहेत. २९ जून २०२४ रोजी शनिदेव वक्री झाले आहेत. आता शनिदेव या राशीत १३९ दिवस उलटी चाल चालेल. शनीची ही स्थिती १५ नोव्हेंबरपर्यंत राहील. शनीची ही स्थिती ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाची मानली जाते. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये दिवाळीनंतर शनिदेव आपली चाल बदलणार आहेत. शनिदेवाची चाल बदलल्याने काही राशींवर शनिदेवाची विशेष कृपा राहण्याची शक्यता आहे. त्यांना आयुष्यात अपार यश, पैसा लाभण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा