Saturn Transit 2024: ज्योतिषशास्त्रात शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींवर त्याचे विविध परिणाम पाहायला मिळतात. मागील वर्षी शनीने कुंभ राशीमध्ये प्रवेश केला होता, जो पुढील २४४ दिवसांपर्यंत याच राशीमध्ये राहणार आहे. शनीच्या कुंभ राशीतील प्रवेशाने शश राजयोग निर्माण झाला आहे. तसेच शनी सध्या वक्रीदेखील आहे; ज्याचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर अधिक पाहायला मिळेल. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

शनीचे परिवर्तन या राशींसाठी शुभ (Saturn Transit 2024)

मेष

Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Gajakesari Raja Yoga
१३ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींना मिळणार भरपूर पैसा; गजकेसरी राजयोगाच्या प्रभावाने आयुष्यात येणार धनसंपत्तीचे सुख

पुढचे २४४ दिवस मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ परिणाम देणारे असतील. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात गुंतवूणक करणे फायदेशीर ठरेल. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. व्यवसायात यश मिळेल. वैवाहिक आयुष्य सुखमय राहील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येईल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

सिंह

पुढचे २४४ दिवस सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होतील. या काळात भाग्याची चांगली साथ मिळेल. या राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. मान-सन्मानात वाढ होईल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. मात्र, प्रेमसंबंधांमध्ये चढ-उतार पाहायला मिळतील; पण गैरसमज दूर केल्यास सर्व ठीक होईल.

हेही वाचा: २० ऑगस्टपर्यंत चांदीच चांदी! गुरू देणार पैसा, प्रेम, प्रसिद्धी; नक्षत्र परिवर्तनाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी पुढचे २४४ दिवस खूप अनुकूल असतील. या काळात तूळ राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात आकस्मिक धनलाभ होतील. तसेच या काळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader