September horoscope 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन पाहायला मिळते. प्रत्येक महिन्यामध्ये ग्रहांचे राशी परिवर्तन होते, ज्याचा प्रभाव १२ राशींवर पाहायला मिळतो. काही दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याला सुरुवात होईल. सप्टेंबरमध्ये सूर्य, बुध आणि शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत, त्यामुळे येणारा महिना कोणत्या राशींसाठी भाग्यशाली ठरेल हे आपण जाणून घेऊ

सहा राशींचे नशीब फळफळणार

मेष

Transit of saturn 85 days Saturn will give money
८५ दिवस शनि देणार पैसाच पैसा! ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण
12th september rashi bhavishya राशी, राशिभविष्य, आजचे राशिभविष्य, राशीवृत्त देणार
१२ सप्टेंबर पंचांग: ‘आयुष्मान योग’ सिंह, कर्कसह ‘या’ राशींचे नशीब पालटणार? बक्कळ धनलाभ तर रखडलेली कामे पूर्ण होणार; वाचा तुमचे भविष्य
venus transit in kanya
२६ दिवस शुक्रदेव देणार पैसाच पैसा! ४८ तासांनी ‘या’ ४ राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण? राशी परिवर्तन होताच दारी नांदणार लक्ष्मी
Guru Uday 2024
येणाऱ्या २९४ दिवसांपर्यंत नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती
Shukra Nakshatra Gochar 2024
२ सप्टेंबरपासून धन-वैभवाचा दाता शुक्र ‘या’ राशींवर करेल कृपा! मिळेल भरपूर यश अन् बक्कळ पैसा
Shani transit 2024 Next 216 days earn money
पुढचे २१६ दिवस नुसता पैसा; शनीच्या कृपेने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय
Budha Gochar 2024
बुधदेव करणार मालामाल! सप्टेंबरपासून ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा? १२ महिन्यांनी बुध स्वतःच्या राशीत येताच कुणाला होणार फायदा?
September 2024 Grah Rashi Parivartan in Marathi
सप्टेंबर सुरु होताच ‘या’ राशींच्या व्यक्तींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत? ३ मोठे ग्रह करणार राशीमध्ये बदल, कुणाला होणार फायदा?

मेष राशीच्या व्यक्तींसाठी सप्टेंबर महिन्यातील राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल, समस्या दूर होण्यास मदत होईल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. आरोग्य समस्या दूर होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सप्टेंबर महिन्यातील होणाऱ्या राशींचे राशी परिवर्तन खूप अनुकूल असेल. या महिन्यात तुमचा वेळ चांगल्या वेळेसाठी घालवाल, कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. या काळात अधिक सकारात्मक विचार कराल. आर्थिक परिस्थितीही उत्तम राहील.

कन्या

सप्टेंबर महिन्यातील ग्रहांचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूप भाग्यकारक असेल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. नव्या नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. मानसन्मानात वाढ होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. समाधानी आणि सकारात्मक असाल. कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल, त्यामुळे आयुष्यात तणाव दूर होईल.

तूळ

सप्टेंबर महिन्यातील ग्रहांचे राशी परिवर्तन तूळ राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल. तूळ राशीच्या व्यक्तींना या काळात मोठा धनलाभ होईल. व्यवसायात तुमची प्रगती होण्याची शक्यता असून मोठा नफा मिळू शकतो. सुख-सुविधांमध्ये वाढ होऊन समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी मिळतील.

धनु

धनु राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिन्यात अनेक आनंदी वार्ता कळतील. कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल. धार्मिक कार्यात तुमचे मन रमेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. सकारात्मक विचार कराल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. वरिष्ठांचे सहकार्य प्राप्त होईल. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

हेही वाचा: शनी करणार मालामाल! २०२७ पर्यंत ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी

मीन

मीन राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिन्यातील राशी परिवर्तन खूप भाग्यकारी ठरेल. नव्या कामाची चांगली सुरुवात कराल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक रहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त रहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)