Shadashtak Yog : ग्रहांचा राजा सूर्य प्रत्येक महिन्याला राशी परिवर्तन करतात ज्याचा थेट परिणाम बारा राशींवर दिसून येतो. नवग्रहामध्ये सूर्य हा एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो तर दुसरीकडे देवी देवतांचा ग्रह गुरू जवळपास १ वर्षानंतर राशी परिवर्तन करतो जो संपूर्ण राशिचक्र पूर्ण करण्यात १ वर्षाचा कालावधी घेतो. त्यामुळे दोन्ही शुभ ग्रहाच्या स्थितीमध्ये बदल २०२५ मध्ये षडाष्टक नावाचा राजयोग निर्माण करत आहे.

हा षडाष्टक राजयोग अत्यंत विनाशकारी योग मानला जातो. परंतू या शुभ ग्रहांचे एक-दुसऱ्यांपासून १५० डिग्री अंतर असल्यामुळे नवीन वर्षांमध्ये काही राशींचे नशीब चमकू शकते. सूर्य गुरू निर्माण करत असलेल्या षडाष्ट राजयोगामुळे २०२५ मध्ये कोणत्या राशींचे नशीब चमकू शकतात, जाणून घेऊ या.

Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Shani Margi 2024
Shani Margi 2024 : शनि कुंभ राशीमध्ये मार्गी! ‘या’ तीन राशींचे चमकणार नशीब, मिळणार अपार धन अन् पैसा
shani gochar 2025 | horoscope | astrology
नववर्ष २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब; शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने मिळणार बक्कळ पैसा अन् नोकरीत यश
guru and shukra yuti | Gaj Lakshmi Rajyog
Gaj Lakshmi Rajyog : मिथुन राशीमध्ये १२ वर्षानंतर निर्माण होणार गजलक्ष्मी राजयोग, या तीन राशींचे नशीब चमकणार, होणार आकस्मिक धनलाभ
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
Gajakesari Yoga
१६ नोव्हेंबरला निर्माण होणार शक्तीशाली गजकेसरी योग! ‘या’ राशींचे लोक जगणार आलिशान आयुष्य, नव्या नोकरीसह होईल धनलाभ

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह १५० डिग्रीच्या अंतरावर एकमेकांपासून सहाव्या किंवा आठव्या स्थानावर विराजमान असतात तेव्हा षडाष्टक योग निर्माण होतो. हा योग अत्यंत कष्टकारी असतो पण अनेकदा याचा थेट सकारात्मक परिणाम दिसून येतो.

हेही वाचा : २८ डिसेंबर पासून चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, शुक्र करणार शनिच्या राशीमध्ये प्रवेश, मिळणार पैसाच पैसा!

मेष राशी (Mesh Zodiac)

मेष राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या लोकांचे खूप काळापासून अडकलेले कामे पूर्ण होतील. या लोकांना नशीबाची साथ मिळेन. करिअर क्षेत्रात सकारात्मक प्रभाव दिसून येईल. कामामुळे अनेक ठिकाणी प्रवास करावा लागू शकतो पण यामुळे या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. पदोन्नतीसह पगारात वाढ होऊ शकते. व्यवसाय क्षेत्रात भरपूर नफा मिळेन. नवीन वर्षामध्ये हे लोक जास्तीत जास्त धन कमावू शकतात. तसेच हे लोक पैसा वाचवू शकतात. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकता. नातेसंबंध दृढ दिसून येईल.

मिथुन राशी (Mithun Zodiac)

या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. तसेच धनलाभाचे सुद्धा योग जुळून येतील. जर तुम्ही कोणत्याही कामामध्ये खूप जास्त मेहनत घेत असाल तर नवीन वर्षामध्ये २०२५ मध्ये आपल्याला भरपूर लाभ मिळू शकतो. करिअरच्या क्षेत्रात हे लोक खूप उत्साहित दिसू शकतात. आत्मविश्वास आणि धाडसीपणा वाढेन ज्यामुळे या लोकांना प्रोजेक्टमध्ये भरपूर यश मिळू शकते. व्यवसायात अनेक ठिकाणी प्रवास करावा लागू शकतो ज्यामुळे आपल्याला सकारात्मक लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती उत्तम राहीन. पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकतात. आरोग्य उत्तम राहीन.

हेही वाचा : Guru Margi 2025: १२ वर्षांनंतर मार्गी होणार गुरू, २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब, मिळणार अपार संपत्ती अन् धन

मकर राशी (Makar Zodiac)

या राशीच्या लोकांना अप्रत्यक्षपणे धनलाभाचे योग दिसून येत आहे. सूर्यदेवाच्या कृपेने हे लोक प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करतील. सूर्यदेवाच्या कृपेने हे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. नोकरीच्या दरम्यान प्रवासाचे योग जुळून येतील. कदाचित या लोकांवर दबाव येऊ शकतो. कुटुंबासाठी हा वेळ उत्तम आहे. नवीन वर्षामध्ये या लोकांच्या आयुष्यात शुभ गोष्टी घडतील. आरोग्याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)