Shani Asta In February 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, काही ग्रह विशिष्ट काळानुसार अस्त होतात. ज्याचा परिणाम देश आणि जगावर दिसून येतो. आता कर्म दाता शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहेत. २०२५ पर्यंत याच राशीत विराजमान राहणार आहेत. पण वेळोवेळी त्यांच्या स्थितीत बदल होत आहे. आता येत्या ११ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजून ५६ मिनिटांनी शनिदेव कुंभ राशीत अस्त होणार आहे. ३८ दिवस ते याच स्थितीत राहणार आहेत. शनिच्या चालीतील बदलामुळे सर्व राशींवर परिणाम होईल. पण काही राशी अशा आहेत, ज्यांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

मिथुन राशी (Gemini Zodiac)

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिची स्थिती फायदेशीर ठरु शकते. तुम्हाला समाजाकडून धन, सन्मान, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला मोठ्या प्रमाणात नफा मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत तुम्हाला लाभू शकतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातील समस्या संपूष्टात येऊ शकतात.

(हे ही वाचा : ५ दिवसांनी सिंहसह ‘या’ ३ राशींना होणार बक्कळ धनलाभ? सूर्यदेव नक्षत्र परिवर्तन करताच मिळू शकतो पैसाच पैसा )

कर्क राशी (Cancer Zodiac) 

शनिचा अस्त कर्क राशीच्या लोकांसाठी अतिशय भाग्यशाली ठरु शकते. नोकरीत सुरु असणाऱ्या अडचणी या काळात दूर होऊ शकतात. तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात धनलाभ होण्याची शक्यता आहे. मेहनतीचे गोड फळ मिळू शकते. संपत्तीत वाढ होऊ शकते. दीर्घकाळ रखडलेली कामं मार्गी लागू शकतात. मालमत्तेसंदर्भातही आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराची प्रगती होण्याची शक्यता आहे.

सिंह राशी (Leo Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची स्थिती लाभदायी ठरु शकते. या राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होण्याची शक्यता आहे. तुम्ही उत्पन्नाच्या नवीन माध्यमांतून पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता. तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला यश मिळू शकते. तुम्हाला कुठूनतरी रखडलेले पैसे परत मिळू शकतात. जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहण्याची शक्यता आहे. या राशीचे लोक कोणतीही लक्झरी वस्तू खरेदी करण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीच्या आधारे देण्यात आला आहे)