Shani Asta 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये शनि हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. या शनिच्या स्थितीमध्ये थोड्या बदलांमुळे अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात चढ उतार होऊ शकतो. शनि सर्वात हळूवार चालणारा ग्रह मानला जातो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच वर्ष विराजमान राहतो. या दरम्यान त्याचा अस्त आणि उदय सुद्धा होतो. शनि लवकरच शनि राशीमध्ये अस्त होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वैदिक पंचाग नुसार २८ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजून १ मिनिटांनी तो अस्त होणार आहे आणि ६ एप्रिल पर्यंत याच स्थितीमध्ये राहील. या दरम्यान शनि मीन राशीमध्ये प्रवेश करणार. शनि अस्त झाल्याने काही राशींना लाभ मिळू शकतो तर काही राशींना सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. जाणून घेऊ या शनि अस्त झाल्याने कोणत्या राशीचे नशीब चमकू शकते. (Shani Asta 2025 these three zodiac signs become so rich and they get money wealth and success)

वृषभ राशी (Vrishabha Zodiac)

या राशीच्या लोकांना शनिच्या अस्तचा लाभ होऊ शकतो. दीर्घ काळापासून अडकलेले काम पूर्ण करू शकते. तसेच करिअरच्या क्षेत्रात खूप लाभ मिळू शकतो. प्रगतीबरोबर पगारात वाढ होऊ शकते. व्यवसायात नफा मिळू शकतो. या लोकांना नवीन प्रोजेक्ट किंवा डील मिळू शकते. लव्ह लाइफ मिळू शकते तसेच या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहीन. तसेच अति पैसे खर्च करू नये.

कर्क राशी (Kark Zodiac)

या राशीमध्ये शनि आठव्या आणि सातव्या भावामध्ये अस्त होणार आहे. अशात या राशीच्या लोकांना नशीबाची संपूर्ण साथ मिळेल. आत्मविश्वासामध्ये वृद्धी दिसून येईल. कार्य क्षेत्रामध्ये या लोकांची प्रशंसा मिळणार. या बरोबर या लोकांचा मान सन्मान वाढणार. व्यवसायात या लोकांची रणनीती कामी येईल. आर्थिक स्थिती या लोकांची उत्तम राहीन. तसेच हे लोक धन संपत्ती वाचवण्यात यशस्वी होतील. या लोकांची लव्ह लाइफ उत्तम राहीन आणि जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

मीन राशी (Meen Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी शनिचा अस्त लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या बाराव्या आणि लग्न भावामध्ये विराजमान राहणार आहे. अशात या राशीच्या लोकांसाठी धन लाभ मिळू शकतो. मानसिक तणावातून सुटका मिळण्याचे योग निर्माण होईल. करिअर क्षेत्राविषयी बोलायचे झाले तर या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. या लोकांच्या कामाची प्रशंसा होईल. व्यवसाय क्षेत्रात प्रतिस्पर्धींना मोठी टक्कर देताना दिसून येईल. तसेच धन लाभाचे योग जुळून येईल. धनसंपत्तीशी संबंधित समस्या समाप्त होईल. लव्ह लाइफ उत्तम राहीन. लव्ह लाइफमधील समस्या दूर होईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)