Shani Budh Special Yog : वर्ष २०२५ लवकरच सुरू होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, वर्ष २०२५ मध्ये शनि आणि बुध मिळून एक अनोखा संयोग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार १९ जानेवारी २०२५ ला शनि आणि बुध मिळून त्रि एकादश योग निर्माण करणार. या शिवाय हा ग्रह एक दुसऱ्यावर ६० डिग्रीवर विराजमान राहीन. अशात वर्ष २०२५ मध्ये शनि आणि बुध पासून निर्माण होणार संयोग कोणत्या राशींसाठी लाभदायक असणार आहे, हे जाणून घेणार आहोत.

मेष राशी (Mesh Rashi)

नवीन वर्षामध्ये शनि बुधचा संयोग मेष राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फायदेशीर होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कार्य क्षेत्रात मोठे यश मिळू शकते. या लोकांना अचानक धन लाभ मिळू शकतो. आजारांपासून मुक्ती मिळू शकते, विद्यार्थ्यांना मोठे यश सुद्धा प्राप्त होऊ शकते. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना शुभ बातमी मिळू शकते. याशिवाय जे लोक सरकारी नोकरीमध्ये जुळलेले आहे, त्यांना गुड न्यूज मिळू शकते.

ketu gochar 2025 positive impact on horoscope
नवीन वर्षात केतू बदलणार चाल, २०२५मध्ये या तीन राशींचे नशीब पलटणार! नव्या नोकरीसह मिळू शकतो अपार पैसा, धन-दौलत-पद-प्रतिष्ठा
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
The luck of these zodiac signs can shine on January 1st Mars and Moon
१ जानेवारीला चमकू शकते ‘या’ राशींचे नशीब! मंगळ अ्न चंद्र निर्माण करणार शक्तीशाली धन योग; जबरदस्त यश मिळण्याचे योग
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा

हेही वाचा : Numerology Predictions Number 5: मूलांक ५ ला २०२५ मध्ये मंगळ देणार नवी नोकरी अन् आर्थिक लाभ! कसे राहणार संपूर्ण वर्ष? उल्हास गुप्तेंकडून घ्या जाणून

मकर राशी (Makar Rashi)

मकर राशीच्या लोकांना शनि आणि बुध देवाची कृपा दिसून येईल. वडिलांच्या संपत्तीचा लाभ मिळू शकतो. जर प्रॉपर्टीवरून कोणत्याही प्रकारचा वाद सुरू असेल तर तो संपुष्टात येईल. नवीन वर्षाच्या सुरूवातीला सुरू होणारा प्रवास सुखद आणि लाभदायक असणार. व्यवसायात चांगली गुंतवणूक करू शकताच कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहीन. वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. व्यवसायात आर्थिक लाभ मिळू शकतो.

हेही वाचा : Aries Yearly Horoscope 2025 : जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत मेष राशीसाठी नवीन वर्ष कसे असणार ? आर्थिक लाभ ते विवाह योग; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

कुंभ राशी (Kumbh Rashi)

कुंभ राशीच्या संबंधित लोकांसाठी शनि आणि बुधचा संयोग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना धनलाभ मिळू शकतो. आकस्मिक धनलाभलाभाचे योग निर्माण होईल. व्यवसायात आर्थिक प्रगती दिसून येईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना चांगली नोकरी मिळू शकते. घर कुटुंबामध्ये मंगल कार्य संपन्न होऊ शकते. आरोग्य उत्तम राहीन. अतिरिक्त खर्च टाळावा.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader