Shani Dev : शनिवार हा शनिचा दिवस असतो. या दिवशी शनिदेवाचे भक्त शनिची पूजा-आराधना करतात. ज्योतिषशास्त्रानुसार आज घरात लक्ष्मीच्या आगमनाचा योग दिसून येत आहे. त्यामुळे शनि काही राशींवर आपली कृपा दाखवू शकतो. त्या राशी कोणत्या, जाणून घेऊ या.

कर्क

कर्क राशीचे लोक आज त्यांच्या कामात अत्यंत व्यस्त असणार. व्यावसायिक लोकांना मोठी मदत मिळू शकते. ही मदत आर्थिक स्वरूपाचीसुद्धा असू शकते. नशीब आणि कर्मामुळे चांगले यश मिळू शकते. युवकांनी कठीण कामे करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे त्यांचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढू शकतो.

Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Shani Sade Sati 2025
३० वर्षानंतर मेष राशीवर सुरू होणार शनिची साडेसाती, जाणून घ्या, कसे जाणार २०२५ वर्ष?
Surya and Chandra make Vaidhriti Yog
सूर्य-चंद्र बनवणार अशुभ योग, ‘या’ चार राशीच्या लोकांना घ्यावी काळजी, होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान
shani shukra yuti 2024
तब्बल ३० वर्षानंतर शुक्र- शनि युती, २८ डिसेंबरनंतर ‘या’ राशी जगणार राजासारखं जीवन! प्रत्येक कामात मिळणार यश अन् बक्कळ पैसा
19 December 2024 Rashi Bhavishya
१९ डिसेंबर पंचांग: मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचे दार; तुमच्या इच्छा आज पूर्ण होणार का? वाचा राशिभविष्य
shukra grah created Malavya Rajyog
शुक्र ग्रह बनवणार मालव्य राजयोग, जानेवारीमध्ये या राशींचे पालटणार नशीब , होणार अपार धनलाभ
Navpancham Rajyog
Navpancham Rajyog : गुरू शुक्र निर्माण करणार नवपंचम राजयोग; चमकणार चार राशींचे नशीब, मिळेल प्रचंड पैसा अन् धन

तुळ

तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. या राशींच्या व्यक्तींना ऑफिसमध्ये चांगली वागणूक मिळेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व त्यांच्या मतांवर सहमती दाखवू शकतात. व्यवसाय करणारे व्यक्ती अत्यंत हुशारीने मनाविरुद्ध असलेल्या गोष्टी आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करू शकतात. यांना धनलाभ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Astrology : जन्मापासूनच राजयोग घेऊन येतात ‘या’ चार राशींचे लोक; बक्कळ पैसा कमवतात?

मकर

बॉसनी दिलेले काम आज मकर राशीचे व्यक्ती पूर्ण करणार, ज्यामुळे त्यांची सर्वत्र प्रशंसा होऊ शकते. यांच्यावर बॉस आज खूप खूश असेल, त्यामुळे पगारवाढीविषयी बोलण्याची संधी मिळू शकते. तरुणांना लग्झरी लाइफ जगण्याची संधी आहे.

कुंभ

कुंभ राशीचे लोक वरिष्ठांबरोबर चांगले संबंध निर्माण करू शकतात. या दरम्यान त्यांना चांगला धनलाभही होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नफा मिळवून देणारा आजचा दिवस आहे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader