Shani Margi २०२२: ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर झालेला दिसतो. १२ जुलै रोजी शनि ग्रह मकर राशीत वक्री होता आणि तो ऑक्टोबरमध्ये मकर राशीत भ्रमण करत आहे. जेव्हा एखादा ग्रह मार्गी होतो तेव्हा त्याचा अर्थ सरळ चाल होतो. जेव्हा जेव्हा कोणताही ग्रह मार्गी होतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. शनिमार्गी असल्यामुळे काही लोकांची शनिच्या साडेसातीतून सुटका होणार आहे. चला जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ राशींना मिळेल शनिच्या साडेसतीतून सुटका

शनि मकर राशीत असल्यामुळे यावेळी धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिची साडेसाती सुरू आहे. त्याचबरोबर मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर धैय्याचा प्रभाव सुरू आहे. कुंभ राशीच्या लोकांवर शनिची साडेसाती २४ जानेवारी २०२२ पासून सुरू झाली होती. यापासून सुटका आता ३ जून २०२७ रोजी मिळेल.

( हे ही वाचा: दिवाळीनंतरही ‘या’ राशींवर राहील माता लक्ष्मीची विशेष कृपा; गुरू मार्गी होताच होऊ शकतो प्रचंड धनाचा वर्षाव)

कुंभ राशीच्या लोकांना २३ फेब्रुवारी २०२८ रोजी शनीच्या महादशापासून मुक्ती मिळेल, ज्यावेळी शनि मार्गात असेल. कुंभ राशीच्या लोकांना २३ फेब्रुवारी २०२८ रोजी शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा शनिदेव वेगाने भ्रमण करत होते. अशा परिस्थितीत या लोकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता सर्व संकटे दूर होतील.