Shani Dev Gochar Kumbh Rashi: शनिदेवाच्या दिशा परिवर्तनाचा परिणाम बाराव्या भावात पडतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिची स्थिती देशातील आणि जगातील सर्व लोकांवर प्रभाव पाडते. १७ जानेवारीला शनि त्याच्या मूळ राशीत कुंभ राशीत प्रवेश करेल. परिणामी महापुरुष राजयोग निर्माण होईल. शनीच्या राशी बदलामुळे ३ राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते. कार्यक्षेत्रात आणि पैशाच्या बाबतीत सुधारणा दिसून येईल. ज्योतिष शास्त्रानुसार जर व्यक्तीवर शनिदेवाची कृपा असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणताही अडथळा येत नाही. शनिदेव जातकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मकर राशीवर शनिदेवाचा प्रभाव

या राशीच्या लोकांसाठी महापुरुष राज योगाचा काळ (Effect of Shani Dev on Capricorn) खूप चांगला असणार आहे. मकर राशीच्या दुसऱ्या घरात हा योग तयार होणार आहे. ज्याला धन आणि वाणीचे स्थान म्हणतात. यातून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. नोकरीत उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच मालमत्तेशी संबंधित प्रकरणेही सहज सोडवता येतील. समाजात मान-सन्मान वाढेल. शनिदेवाच्या कृपेने नशीब तुम्हाला साथ देईल.

( हे ही वाचा: २०२३ मधील शनि संक्रमणामुळे ‘या’ ३ राशींची होईल शनिच्या साडेसातीतून सुटका; नववर्षात मिळेल प्रचंड धनलाभाची संधी)

मिथुन राशीवर शनिदेवाचा प्रभाव

मिथुन राशीच्या लोकांसाठी महापुरुष राज योग करिअर आणि व्यवसायात मोठे यश देईल (Effect of Shani Dev on Gemini). या राशीच्या नवव्या घरात शनि प्रवेश करणार आहे. ज्याला नशिबाचे घर म्हणतात, त्यामुळे जानेवारीपासून तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. याशिवाय तुम्ही व्यवसाय किंवा नोकरीसाठी प्रवास करू शकता. जो चांगला होणार आहे. मिथुन राशीचे लोक करिअरच्या बाबतीत भाग्यवान असतील. वैवाहिक जीवनही चांगले राहील. आर्थिक लाभाचीही चिन्हे आहेत.

वृषभ राशीवर शनिदेवाचा प्रभाव

वृषभ राशीच्या लोकांसाठी महापुरुष राजयोग शुभ दिवस घेऊन येणार आहे. कारण शनि या राशीच्या दहाव्या घरात प्रवेश करणार आहे (Effect of Shani Dev on Taurus). ज्याला नोकरीचे ठिकाण म्हणतात. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. महापुरुष राजयोग शुभ दिवस घेऊन येतो. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. नोकरीत कनिष्ठ आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. परदेश दौऱ्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल.