Shash Mahapurush Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेव हा कर्मदाता आणि न्यायदेवता म्हणून ओळखला जातो. नऊ ग्रहांमध्ये शनिदेव हा सर्वात संथ गतीने आपली स्थिती बदलतो. त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी तब्बल अडीच वर्ष लागतात. शनि ग्रह जेव्हा जेव्हा आपली स्थिती बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम हा १२ राशींवर दिसून येतो. आता शनिदेव आपल्या मूळ त्रिकोण राशी, म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहेत. ज्यामुळे ‘शश राजयोग’ निर्माण होणार आहे. हा राजयोग ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा राजयोग तयार होतो त्यांचं नशीब उजळू लागतं. या राजयोगामुळे व्यक्तीला सर्व सुख-सुविधा, मान-सन्मान आणि संपत्ती प्राप्त होते. असे म्हटले जाते. या राजयोगामुळे काही राशींच्या लोकांना शुभ परिणाम दिसून येऊ शकतात. त्यांना अमाप पैसा, सुख मिळण्याची शक्यता आहे, चला तर पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
३० वर्षांनी ‘शश राजयोग’ बनल्याने ‘या’ तीन राशी होणार प्रचंड श्रीमंत? शनिदेवाच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो पैसाच पैसा
Shash Rajyog: ‘शश राजयोग’बनल्याने काही राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, ‘या’ भाग्यशाली राशी…
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in