Shani In Purva Bhadrapada Nakshatra: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्योतिष शास्त्रात शनि ग्रहाला खूप महत्त्व दिलं जातं. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी महाराज हे कलियुगातील कर्म व न्याय देवता मानले जातात. याचा अर्थ असा की, मानवाला त्याच्या कर्मानुरूप न्याय व शिक्षा देण्याचे काम शनी महाराज करतात. एखाद्या व्यक्तीला दुःखातून सावरण्यासाठी किंवा दुःख सहन करायला लावण्यासाठी शनीचे त्याच्या कुंडलीतील अस्तित्व खूप महत्त्वाचे ठरते. ज्योतिषशास्त्रात शनिदेवांच्या स्थितीला खूप महत्त्व आहे. शनिदेव न्यायदेवता असल्याने त्यांची स्थिती खूप महत्त्वाची ठरते. वैदिक पंचांगानुसार, शनिदेव नक्षत्र बदल करणार आहेत. १८ ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनच्या एक दिवस आधी शनिदेव पूर्वा भाद्रपद नक्षत्रात गोचर करणार आहे. शनिच्या या स्थितीचा राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. काही राशींच्या मंडळींच्या नशिबाला वेगळीच चमक व झळाळी मिळू शकते. धन- दौलतीत प्रचंड वाढ होऊ शकते. अशा या नशीबवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा फायदा होऊ शकतो हे पाहूया…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा