Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनीला सर्वात शिस्तप्रिय, शक्तिशाली आणि बलवान ग्रह मानले जाते. तसेच शनी हा सर्वात संथ गतीने फिरणारा ग्रह असल्याने त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असतो. अशा स्थितीत शनीच्या राशी किंवा नक्षत्र बदलाने प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर दीर्घकाळ प्रभाव पडत असतो. सध्या शनी त्याच्या मूळ कुंभ राशीत विराजमान आहे.पण नवीन वर्ष २०२५ शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीच्या या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. त्यांना आर्थिक लाभासह अनेक आनंदाच्या गोष्टी कानावर पडू शकता.त्यामुळे नवीन वर्षात शनीच्या मीन राशीतील परिवर्तनाने कोणत्या राशींना लाभ मिळू शकतो हे जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

द्रिक पंचांग नुसार, शनि २९ मार्च २०२५ रोजी मीन राशीत प्रवेश करेल आणि ३ जून २०२७ पर्यंत या राशीत असणार आहे. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना शनि राशी बदलाने खूप फायदा होऊ शकतो.

शनीच्या राशी बदलाने ‘या’ राशींना येणार अच्छे दिन (Shani Gochar 2025 In Meen Rashi)

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीचे मीन राशीतील परिवर्तन फायदेशीर ठरू शकते. या काळात वृषभ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते तसेच भरपूर आर्थिक लाभही होऊ शकतो. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्याबरोबरच त्यातून फायदा देखील होऊ शकतो . या काळात तुम्हाला थोऱ्या- मोठ्यांचे आशीर्वाद मिळू शकतात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तसेच सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी व्हाल. दीर्घकाळापासून जीवनात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. पदोन्नतीसह पगार वाढण्याची शक्यता आहे. यासह तुम्हाला व्यवसायातही भरपूर नफा मिळू शकतो. या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता.

मकर राशी

मकर राशीचा स्वामी शनि आहे, त्यामुळे शनिचा राशी बदल मकर राशीसाठी फलदायी ठरु शकतो. या काळात मकर राशीच्या लोकांना शनीच्या साडे सतीपासून आराम मिळू शकतो. बऱ्याच काळापासून जीवनात सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. यामुळे तुमच्या आयुष्यात काही आनंद येऊ शकतो. तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता. मित्र किंवा कुटुंबासह अनेक लहान ट्रीपचा प्लॅन ठरु शकतो. धार्मिक यात्राही होऊ शकते. तुमच्या आई-वडिलांच्या तब्येतीबद्दल तुम्ही थोडे चिंतेत असाल. अशा परिस्थितीत तुम्हाला थोडी धावपळ करावी लागेल.

Mangal Vakri 2024 : डिसेंबर महिन्यात ‘या’ तीन राशींना लागणार बंपर लॉटरी! मंगळ वक्रीमुळे संपत्तीत होईल प्रचंड वाढ अन् करियरमध्ये प्रगती

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचे मीन राशीत होणारे परिवर्तन अनुकूल ठरू शकते. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि त्याचे संबंध शनिशी अनुकूल आहेत. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनाही खूप फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या कामात अधिक प्रामाणिक राहा आणि कठोर परिश्रम करा, ज्यामुळे तुम्ही खूप यश मिळवू शकता. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. पण अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे संबंध चांगले राहतील. यासह तुम्ही व्यवसायात केलेली रणनीती यशस्वी होऊ शकते. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते, ज्यामुळे करिअरच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते.

Malavya Rajyog 2025 : नवीन वर्षात ‘या’ राशींची होणार आर्थिक भरभराट! मालव्य राजयोगामुळे बनाल अमाप संपत्तीचे मालक अन् घराचे स्वप्न होईल पूर्ण

(टीप – वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)