Shani Gochar 2025 : शनीदेव विशिष्ट कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र बदल करत असतो, ज्याचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर दिसून येतो. शनीदेवाला कर्मफळदाता मानले जाते. शनीदेव वर्षातून एकदा नक्षत्र परिवर्तन करतात, यामुळे २७ नक्षत्रांमधून गेल्यानंतर त्याच नक्षत्रात परत येण्यासाठी सुमारे २७ वर्षे लागतात. २०२४ च्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर महिन्यात, शनी ग्रहाने गुरु-शासित पूर्वभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आणि २८ एप्रिल २०२५ पर्यंत तो या नक्षत्रात राहील. पूर्वाभाद्रपद नक्षत्रात शनीचा प्रवेश झाल्यामुळे काही राशींच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतात, तर अनेक राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पूर्वाभाद्रपद नक्षत्रात शनीच्या प्रवेशामुळे कोणत्या राशींना समस्या येऊ शकतात ते जाणून घेऊया…

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी शनीचे नक्षत्र परिवर्तन नुकसानकारक ठरू शकते. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात. अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. अनपेक्षित समस्या, ताण किंवा अडथळे उद्भवू शकतात. तुम्हाला या काळात बराच त्रास होऊ शकतो. मार्च २०२५ मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करेल. या काळात कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात पुन्हा आनंद निर्माण होऊ शकतो.

budhatithya
Weekly Lucky zodiac : पुढील आठवड्यात बुधादित्य राजयोगामुळे मेष, कर्कसह ‘या’ ५ राशी होतील मालामाल; गणपती बाप्पाचा मिळेल आशीर्वाद
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mars Transit 2025 In Gemini
३ दिवसानंतर ‘या’ तीन राशींना करावा लागेल अडचणींचा सामना; मंगळ ग्रहाचा नकारात्मक प्रभाव करणार आर्थिक नुकसान
Trigrahi Yog
गुरूच्या राशीमध्ये निर्माण होतोय त्रिग्रही योग, झोपलेलं नशीब होईल जागं, ‘या’ तीन राशींवर बरसणार पैशांचा पाऊस?
shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
shani dev margi 2024 today horoscope
१५ नोव्हेंबरनंतर शनिदेव ‘या’ राशींवर करणार धन अन् सुखाची बरसात; शनी मार्गी होताच मिळेल बक्कळ पैसा अन् यश
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन
mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी शनीचा पूर्वाभाद्रपद नक्षत्रातील प्रवेश अडचणी निर्माण करू शकतो. या काळात सिंह राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान पोहोचू शकते. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला अनपेक्षित अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंब आणि मित्रांबरोबर एखाद्या गोष्टींवरून तणाव निर्माण होऊ शकतो. यासह आयुष्यात अनेक समस्या येऊ शकतात. म्हणून धीर धरणे खूप महत्त्वाचे आहे.

आयआयटीमधून शिक्षण, कोट्यावधींचा पगार; पण सर्व गोष्टींचा त्याग करून ‘हे’ १० उच्च शिक्षित बनले संन्यासी साधू

मकर

पूर्वाभाद्रपद नक्षत्रात शनीचा प्रवेश मकर राशीच्या लोकांसाठी खूप त्रासदायक ठरू शकतो. या राशीच्या लोकांना मानसिक आणि शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. यासह तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. पण, हे सर्व तुम्ही योग्यरित्या करू शकता असे नाही. आरोग्याबाबत समस्या जाणवू शकतात. यासाठी खूप खर्च येणार आहे. तुम्हाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते.

(टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader