Shani Gochar 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला न्याय देवता मानले जाते. शनि देव सर्व ग्रहांमध्ये सर्वात हळूवार चालत गोचर करतात. त्यामुळे शनिला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करायला खूप वेळ लागतो. ज्योतिषीय गणणेनुसार, शनि देव २९ मार्च २०२५ रोजी राशी परिवर्तन करणार आहे. या दिवशी शनि देव कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. जाणून घेऊ या शनिचा गोचर कोणत्या तीन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे आणि शनि गोचरमुळे कोणते खास परिवर्तन होणार आहे.

वृषभ राशी

शनिचे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ आणि लाभदायक ठरू शकते. या गोचरच्या काळात वृषभ राशीच्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. याशिवाय नोकरी आणि व्यवसायाशी जुळलेल्या कार्यांना अपार लाभ मिळू शकतो. करिअरमध्ये अचानक मोठे यश मिळू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळू शकते. गुंतवणूकीत चांगला लाभ मिळू शकतो. पगारात वृद्धी होऊ शकते. मानसिक आरोग्य चांगले राहीन. दांपत्य जीवनात आनंदी राहाल. विरोधकांचा सामना करू शकणार.

Sankashti Chaturthi lucky rashi
संकष्टी चतुर्थीला ‘या’ ५ राशींवर होईल गणपती बाप्पासह देवी लक्ष्मीची कृपा! कोणाला मिळेल भाग्याची साथ?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
17 January Rashibhavishya in Marathi
संकष्टी चतुर्थी, १७ जानेवारी पंचांग: जोडीदाराची उत्तम साथ की अचानक धनलाभ? आज बाप्पा तुमच्यावर कसा प्रसन्न होणार?
Grah Gochar 2025 shukra gochar purva bhadrapad nakshatra
Grah Gochar 2025 : १ फेब्रुवारीपर्यंत फळफळणार ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब; शुक्राच्या नक्षत्र बदलाने संपत्तीत होईल प्रचंड वाढ, नांदेल सुख समृद्धी
conjunction of saturn and venus
शनी-शुक्र देणार भरपूर पैसा; ३० वर्षानंतरचा अद्भूत संयोग ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात घेऊन येणार आनंदी आनंद
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
People of these 3 zodiac signs of water element are ahead of others in knowledge and intelligence
जल तत्व असलेल्या ‘या’ ३ राशींचे लोक असतात इतरांपेक्षा ज्ञानी आणि उदार; कशी असते यांची लव्ह लाइफ?
What are the lucky zodiac signs for November?
नोव्हेंबरमध्ये शनीसह ४ ग्रहांचे होणार गोचर! कर्कसह ‘या’ ५ राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ! आयुष्यातील सर्व संकटे दूर होणार

तुळ राशी

नोकरी शोधणाऱ्या लोकांसाठी शनिचे गोचर अत्यंत लाभदायक ठरू शकते. शनि गोचरच्या दरम्यान या लोकांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. धनसंपत्तीमध्ये वृद्धी होऊ शकते. या दरम्यान कोणतेही शुभ समाचार मिळू शकते. खर्चावर नियंत्रण राहीन. गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी हा काळ उत्तम आहे. दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांना लाभ मिळू शकतो. दांपत्य जीवनात आनंद दिसून येईल. व्यवसायामध्ये आर्थिक प्रगतीचे योग जुळून येईल.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांना अचानक धनलाभ मिळू शकतो. धनप्राप्तीचे योग दिसून येईल. या दरम्यान अडकलेले धन परत मिळू शकते. नोकरी आणि व्यवसायात लाभ मिळण्याचे अनेक योग दिसून येईल. धन कमावण्याची चांगली संधी मिळू शकते. दांपत्य जीवनात आनंद दिसून येईल. कुटुंबातील सदस्यांबरोबर चांगला वेळ घालवाल. मुलांकडून शुभ वार्ता मिळू शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader