Saturn Transit in Pisces 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये ९ ग्रहामध्ये शनि असा ग्रह आहे ज्याची भीती सर्वांना वाटते. कारण शनि हा कर्मदाता आहे. तो व्यक्तीला कर्मानुसार फळ देतो. त्यांच्या प्रत्येक चालीचा व्यक्तीच्या जीवनावर चांगला वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे शनि गरीबाला राजा आणि राजाला गरीब बनवू शकतो.

शनि ग्रह ३० वर्षानंतर गुरू ग्रहाची राशी मीनमध्ये प्रवेश करणार आहे. २९ मार्च २०२५ ला शनि कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शनिचा मीन राशीमध्ये गोचर मोठा बदल घडवून आणणार. याचा शुभ परिणाम तीन राशींवर दिसून येईल. या लोकांच्या करिअर, व्यवसाय अप्रत्यक्षपणे दिसू शकते. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत, ज्यांना शनि गोचरचा लाभ मिळू शकतो. (shani gochar in Pisces 2025 these three zodiac signs become rich get money wealth and success)

Jupiter Transit 2025
गुरूच्या कृपेने दारी लक्ष्मी नांदणार! ‘या’ चार राशींचे पालटणार नशीब, नोकरी, धनसंपत्ती, पैसा, सन्मान सर्वकाही मिळणार
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
arun gochar 2025 uranus planet transit in vrishbha these zodiac sign will be lucky
८४ वर्षांनंतर अरुण ग्रह करणार शुक्रच्या राशीत प्रवेश! ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब चमकणार, झटपट वाढू शकतो बँक बॅलन्स
gajkesari rajyog 2025
होळीपूर्वी ‘या’ राशींना मिळणार दुप्पट लाभ, होतील मालमाल! गजकेसरी राजयोगाने मिळेल सुख, समृद्धी, पद, पैसा
News About Bhadipa Show
Bhadipa : रणवीर अलाहाबादियाच्या वादंगाचा भाडिपाला धसका, ‘अतिशय निर्ल्लज कांदे पोहे’चा एपिसोड पुढे ढकलला, पैसेही देणार परत
Former MLA Rajan Salvi Shiv Sena Shinde group resigns Deputy Leader Thackeray group Ratnagiri
माजी आमदार राजन साळवी यांचा उपनेते पदाचा राजीनामा, ठाकरे गटाला मोठा धक्का देत उद्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश
What are the lucky zodiac signs for November?
नोव्हेंबरमध्ये शनीसह ४ ग्रहांचे होणार गोचर! कर्कसह ‘या’ ५ राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ! आयुष्यातील सर्व संकटे दूर होणार
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : फक्त ३ दिवसानंतर या राशींचे बदलणार नशीब, शुक्र गोचरमुळे मिळणार अपार पैसा अन् धन

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनिची राशी परिवर्तन अत्यंत शुभ फळ देणारे ठरणार. या लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते. नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. अडकलेले कामे मार्गी लागतील. व्यवसायात अचानक लाभ होऊ शकतो. मन प्रसन्न राहू शकते. शत्रुंवर विजय मिळवू शकतात. लव्ह लाइफ, मॅरीड लाइफ उत्तम राहीन. या लोकांना आर्थिक फायदा होईल.

तुळ राशी

तुळ राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा दिसून येईल. न्यायालयीन कार्यात या लोकांना यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन किंवा पगारवाढ होऊ शकते. कोणताही मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो. आर्थिक स्थितीमध्ये मोठा बदल दिसून येईल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहीन. सगळीकडे यांच्या कामाचे कौतुक केले जाईल.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी शनि मोठा लाभ देणार. या लोकांचा आत्मविश्वास तसेच धाडस वाढेन. अचानक या लोकांना धनप्राप्ती होऊ शकते. अडकलेला पैसा या लोकांना मिळू शकतो. जीवनात खूप जास्त आनंद मिळू शकतो. मकर राशीच्या लोकांसाठी शुभ काळ सुरू होईल. या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader