Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्मफळदाता, असे म्हटले जाते. शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. शनिदेव २०२५ मध्ये राशी परिवर्तन करीत कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत; ज्याचा चांगला-वाईट प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येऊ शकतो. पण, तीन राशी अशा आहेत की, ज्यांचे नशीब या काळात हिऱ्यासारखे चमकू शकते. या राशींना धनलाभासह करिअर आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते. पण, या भाग्यशाली राशी कोणत्या ते जाणून घेऊ..
मकर
शनिदेवाचा राशिबदल मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळतील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल; ज्यामुळे लोक प्रभावित होतील. तुम्हाला व्यवसायात काहीतरी नवीन करण्याची संधी मिळू शकते आणि तुमच्या नवीन प्रयोगामुळे तुम्हाला चांगला नफाही मिळू शकतो. नोकरदार वर्गालाही या महिन्यात चांगली प्रगती साधता येऊ शकते.
तूळ
मीन राशीतील शनिदेवाचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळू शकते. तसेच यावेळी तुमचे उत्पन्न वाढू शकते. तुमच्या गुप्त शत्रूंवर विजय मिळवता येऊ शकतो. या काळात पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. त्याशिवाय तुमच्या आयुष्यातील दीर्घकाळ चालू असलेल्या समस्या लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात आणि तुमचे आरोग्यही सुधारू शकते. तुम्हाला जुन्या आजारांपासून बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो. या काळात वाहन व मालमत्तेचे सुख मिळू शकते. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमीदेखील मिळू शकते.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी करिअर आणि बिझनेसच्या दृष्टीने शनिदेवाचे संक्रमण शुभ ठरू शकते. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते. जे लोक बऱ्याच दिवसांपासून नोकरीत बढतीची वाट पाहत होते. त्यांनाही या महिन्यात पुढे जाण्याची संधी मिळू शकते. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यावसायिकांची व्यवसायात प्रगती होऊ शकते. तसेच, नोकरदारांना या काळात पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)