Shani Jayanti 2023 Rashifal: उद्या म्हणजेच अमावास्येला शनी जयंती साजरी केली जाणार आहे. हा दिवस शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शुभ मानला जातो. अशातच यंदा ३० शनिदेव जयंतीच्या तिथीवर आपल्या मूळ त्रिकोण राशीत म्हणजेच कुंभमध्ये विराजमान असणार आहेत. इतकेच नाही तर याच दिवशी तब्बल ५ राजयोग जुळून आले आहेत. उद्याची शनी जयंती ही ५ राशींसाठी अत्यंत लाभदायक व शुभ सिद्ध होऊ शकते. वैदिक ज्योतिषिशास्त्रानुसार या पाच राशींना प्रचंड धनलाभासह आयुष्यात प्रगती करण्याची नामी संधी उद्यापासून उपलब्ध होऊ शकते. शनीचा हा कृपाशिर्वाद पुढील अडीच वर्षांपर्यंत या पाच राशींच्या भाग्यात सदैव टिकून राहील असे अंदाज आहेत. नेमक्या या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना आकसा फायदा होण्याची चिन्हे आहेत हे पाहूया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शनी जयंतीपासून ‘या’ पाच राशी होणार बलाढ्य?

वृषभ रास (Taurus Zodiac)

यंदाची शनी जयन्ती ही वृषभ राशीसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकते. वृषभ राशीचे स्वामी शुक्रदेव आहेत. शुक्र व शनीचे संबंध मैत्रीपूर्ण असल्याने शनिदेव या राशीत कोणत्याही स्थानी शुभ प्रभाव देतात असा अभ्यास आहे. शनिदेव या राशीला येत्या अडीच वर्षांमध्ये आपल्या व्यक्तिमत्वाला व गुंतवणुकीला वेगळी झळाळी देण्यासाठी सर्वात उपयुक्त अशा संधी देऊ शकतात. या राशीच्या जातकांनी या संधी हेरून याचा सदुपयोग करायला हवा.

कर्क रास (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या मंडळींना बिघडलेले काम मार्गी लावण्यासाठी शनिदेवाच्या कृपेचे मदत होऊ शकते. यंदा शनिदेव आपल्याला काही प्रमाणात कष्ट सुद्धा अनुभवायला लावू शकतात पण या प्रत्येक पायरीवर तुम्हाला तावून- सुलाखून तयार केले जात आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तुम्हाला कष्टाच्या परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्यावरच भवीच्यात मोठ्या यशाला गवसणी घालता येऊ शकते. नोकरदार मंडळींना वाणीवर नियंत्रण ठेवून स्वतःचे काम साधून घ्यायला हवे.

तूळ रास (Libra Zodiac)

तूळ राशीचे स्वामी शुक्रदेव आहेत.वर म्हंटल्याप्रमाणे शनी व शुक्राची युती बहुतांश वेळा लाभदायक ठरत असते यामुळे येत्या अडीच वर्षात तूळ राशीला सुद्धा मोठ्या प्रमाणात सुख व समाधान अनुभवता येऊ शकते. तुम्हाला समाजात तुमच्या नावाचा व कामाचा दबदबा वाढल्याचे जाणवून येईल. अशाप्रकारची कामे करताना अतुम्हाला आपल्या मूळ तत्त्वांना मुरड न घालता काम करणे महत्त्वाचे आहे. या राशीला येत्या काळात आवडीच्या व्यक्तींसह फिरायला जाण्याचा व वेळ घालवण्याचा योग आहे.

कुंभ रास (Aquarius Zodiac)

कुंभ रास हे शनिदेवाचे घर आहे आणि यंदा ३० वर्षांनी ते स्व राशीत आपली जयंती साजरी करणार आहेत.याच वेळी कुंभ राशीमध्ये शश महापुरुष राजयोग सुद्धा तयार होत आहे यामुळे येत्या अडीच वर्षांच्या कालावधीत कुंभ राशीला पदोन्नतीचे योग आहेत. तुम्हाला नवीन वास्तूचा सहवास लाभेल यातून तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलू शकतो. वेळ व पैशांची योग्य मार्गाने गुंतवणूक केल्यास तुम्हाला दहा पट उत्तम रिझल्ट दिसू शकतात.

हे ही वाचा<< १४ जून पर्यंत ‘या’ राशींना सोन्याचे दिवस? लक्ष्मी धन देऊन नशिबाला मिळू शकते सूर्याची झळाळी

मकर रास (Capricorn Zodiac)

मकर राशीवर सुद्धा शनिदेवाचा प्रभाव आहे. स्वामित्वाच्या राशीत शनिदेव राजयोग घेऊन येणार आहेत. या राशीला नवीन व्यवसायाचा प्रारंभ जाण्यासाठी हा कालावधी शुभ ठरू शकतो. पदोन्नतीनंतर तुमच्या खांद्यावर कामाचे ओझे वाढू शकते. राजकारणी मंडळींना बोलतां भान बाळगण्याची आवश्यकता आहे. तुमचे प्रत्येक वाक्य तुमचे समाजातील स्थान बदलू शकते.शनिदेव आपल्याला वाडवडिलांच्या रूपातून विशेष संधी उपलब्ध करून देऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)