Shani Gochar Astrology: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी आपले स्थान बदलत असतो. त्या ग्रहांच्या शक्तीनुरूप प्रभावित राशींच्या आयुष्यात बदल दिसून येऊ शकतात. ग्रहमालेतील शनी हा ग्रह सर्वात शक्तिशाली मानला जातो. जेव्हा शनीची चाल बदलते, शनी गोचर करून राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतो किंवा शनीचा उदय किंवा अस्त होतो तेव्हा त्याचा राशींवरील प्रभाव हा अत्यंत स्पष्ट दिसून येऊ शकतो. येत्या दोन महिन्यात शनीच्या चालीत असाच महत्त्वाचा बदल दिसून येणार आहे. जून महिन्यात शनी आपले चाल ३६० अंशात बदलून उलट चालणार आहेत. ही स्थिती १३९ दिवस कायम असणार आहे. द्रिक पंचांगानुसार, जून पासून ते १५ नोव्हेंबरपर्यंत शनी त्याच स्थितीत मार्गीक्रमण करणार आहेत. जून ते नोव्हेंबर दरम्यानचा हा कालावधी काही राशींसाठी इतका लाभदायक असणार आहे की यावेळी शनी महाराज संबंधित राशींना कोट्यधीश होण्याची संधी देऊ शकतात. या राशींमध्ये तुमच्या राशीचा समावेश आहे का हे पाहा..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा