Shani Margi In Kumbh: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्योतिषशास्त्रात शनिला महत्त्वाचं स्थान आहे. शनि अत्यंत धीम्या गतीने आपली चाल बदलतो. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात मंद गतीने जाणारा ग्रह आहे, एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला सुमारे अडीच वर्षे लागतात, त्यामुळे शनीला पुन्हा त्याच राशीत जाण्यासाठी ३० वर्षे लागतात. इतका काळ शनि एकाच राशीत असला तरी त्याची स्थिती सतत बदलत असते. शनि कधी सरळ चालीत असतो, तर कधी वक्री. शनि सध्या कुंभ राशीत वक्री स्थितीत आहे. शनिदेव १२५ दिवसांनी आपली चाल बदलतील. शनिदेव मार्गी होणार आहेत. त्यामुळे काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘या’ राशींचे येणार अच्छे दिन?

मिथुन राशी (Gemini Zodiac)

शनिदेव मार्गी होताच मिथुन राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. या काळात या राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंदच आनंद येऊ शकतो. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतो. तुमच्या कामाच्या ठिकाणीही लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही खूप दिवसांपासून परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. मुलांकडून गोड बातमी मिळू शकते. नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. तुमचे जुने अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. नोकरदारांना बढती मिळण्याची चिन्हे आहेत. 

(हे ही वाचा: ७ दिवसांनी ‘या’ ४ राशीधारकांना मिळणार पैसाच पैसा? बुधलक्ष्मी कृपेने बदलेल आयुष्य, होऊ शकता अपार श्रीमंत )

सिंह राशी (Leo Zodiac)

शनिची चाल सिंह राशीसाठी खूप फलदायी ठरु शकते. यावेळी तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. भागीदारीत काम करणाऱ्यांना या काळात चांगले यश मिळू शकते. यावेळी नशीब तुम्हाला प्रत्येक कामात साथ देऊ शकते. या राशीच्या लोकांना अचानक धनप्राप्ती होऊ शकते. यावेळी तुम्ही व्यवसायात मोठी डील फायनल करू शकता. ज्याचा लाभ तुम्हाला भविष्यात मिळू शकेल. तसेच जे काम तुम्ही थांबवले होते ते पूर्ण करता येऊ शकते. या राशीतील मंडळीला गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. या काळात तुम्हाला करिअरशी संबंधित खूप चांगल्या संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांना यश मिळू शकतो. बऱ्यापैकी आर्थिक लाभ होऊ शकतो.

धनु राशी (Sagittarius Zodiac)

शनिदेवाच्या कृपेने धनु राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. तुम्हाला सर्व भौतिक सुख प्राप्त होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याचीही शक्यता आहे. तुम्ही यावेळी नवीन घर देखील खरेदी करू शकता. तसेच, तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू शकता. दुसरीकडे, जे विद्यार्थी परदेशी संस्थांमध्ये शिक्षण घेण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हा कालावधी फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. या राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. व्यवसायातही फायदा होऊ शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)