Mangal shani shadashtak yog 2024: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा सेनापती असलेल्या मंगळ ग्रहाला खूप खास मानले जाते. इतर ग्रहांप्रमाणे मंगळदेखील निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळेल. तसेच शनी देखील अडीच वर्षातून एकदा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ सध्या कर्क राशीमध्ये विराजमान असून शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशी असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहे. शनी आणि मंगळ एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या घरात उपस्थित आहेत. ज्यामुळे षडाष्टक योग निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये हा राजयोग खूप खास मानला जातो. या योगाच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना शुभ प्रभाव पाहायला मिळेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in