Shani Meen Gochar 2025: शनि हा सर्वात बलवान ग्रहांपैकी एक आहे. हा एक असा ग्रह आहे जो माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. ज्योतिषशास्त्रात, नवग्रहांमध्ये शनीला न्यायाधीशाचे स्थान आहे. शनी गोचर ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात मंद गतीने जाणारा ग्रह आहे, एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला सुमारे अडीच वर्षे लागतात, त्यामुळे शनीला पुन्हा त्याच राशीत जाण्यासाठी ३० वर्षे लागतात. सध्या, शनी स्वतःच्या कुंभ राशीत मार्गक्रमण करत आहेत आणि शनी नोव्हेंबरमध्ये आपल्या मूळ सरळ चालीत पुन्हा मार्गी होतील. २०२५ मध्ये शनी कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. २९ मार्च २०२५ रोजी शनीचे मीन राशीत संक्रमण होईल. कुंभ राशीतून शनीच्या प्रस्थानामुळे काही तीन राशींवर थेट परिणाम होईल. त्यांना आयुष्यात अपार यश, सुख समृध्दी लाभण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया या भाग्यशाली राशी कोणत्या…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा