Shani-Budh Yuti 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. तसेच या राशी परिवर्तनादरम्यान अनेकदा दोन ग्रह एकाच राशीत युती निर्माण करतात किंवा एकमेकांसमोर येतात. येत्या ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांनी बुध आणि शनीच्या कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तसेच शनीदेखील आधीपासून याच राशीमध्ये विराजमान आहे. ज्यामुळे कुंभ राशीमध्ये या दोन्ही ग्रहांची युती निर्माण होईल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

शनी-बुध देणार आनंदी आनंद

मिथुन

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट

शनी-बुधाची युती मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक ठरेल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. तुमच्या साहस आणि पराक्रमात वाढ होईल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी नोकरी मिळेल. परदेशात जाण्याचे योग येतील.

सिंह

शनी-बुधाची युती सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमचा भाग्योदय होईल. मेहनत केलेल्या कामात हवे तसे यश मिळविता येईल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. करिअर आणि व्यवसायात मानासारखे यश प्रस्थापित कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल.

हेही वाचा: चार दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी आणि संपत्तीचे सुख

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शनी-बुधाची युती अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. आध्यात्माकडे अधिक ओढ राहील. तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आरोग्य चांगले राहील. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील.

(टीपः वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader