Shani Nakshatra Gochar 2024 : शनिदेव सर्व ग्रहांमध्ये सर्वात हळूवार चालणारा ग्रह आहे. ते अडीच वर्षातून एकदा राशी परिवर्तन करतात आणि सर्व बारा राशिचक्र पूर्ण करण्यासाठी त्यांनी जवळपास ३० वर्ष लागतात. ते एका ठराविक कालवधीनंतर नक्षत्र परिवर्तन सुद्धा करतात ज्याचा सुद्धा थेट परिणाम सर्व राशींवर दिसून येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ते सध्या शतभिषा नक्षत्रामध्ये विराजमान आहे पण २ दिवसानंतर ते नक्षत्र परिवर्तन करणार आहे. २७ डिसेंबर रोजी रात्री १० वाजून ४२ मिविटांनीन ते पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये गोचर करणार आहे. विशेष म्हणजे या नक्षत्राचे स्वामी गुरू आहे जे सर्वांवर कृपा करतात. हेच कारण आहे की शनि नक्षत्र सर्व राशींसाठी विशेष असणार आहे. जाणून घेऊ या त्या तीन राशी कोणत्या आहेत?

हेही वाचा : Astrology Predictions Number 1: मूलांक १ चे कसे असेल नवे वर्ष? धनलाभ, प्रेमात अडचणी, तर यंदा ‘या’ महिन्यानंतर सुरू होतील अच्छे दिन

कुंभ राशी (Kumbh Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी शनिचे नक्षत्र परिवर्तन अनेक फायदे घेऊन येणार. या लोकांच्या जीवनात दोन दिवसानंतर भरपूर आनंद आणि सुख येईल. त्यांचे जे कार्य आजपर्यंत अडकलेले होते ते पूर्ण होण्यास सुरूवात होईल. या नक्षत्र परिवर्तनामुळे नवीन वर्षामध्ये या लोकांचे पैसे कमावण्याचे स्त्रोत वाढतील ज्यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल. या लोकांना धन लाभासह पैशांची बचत करण्यास यश प्राप्त होईल.

कन्या राशी (Kanya Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी शनिचे नक्षत्र परिवर्तन करणे अतिशय शुभ ठरणार आहे. आई वडिलांचा त्यांना भरपूर आशीर्वाद मिळणार ज्यामुळे मानसिक तणावापासून मुक्तता मिळणार. या लोकांची लव्ह लाइऱ उत्तम राहीन आणि जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवाल. करिअरमध्ये या लोकांना नवीन वर्षी आनंदाची बातमी मिळू शकते. या लोकांचे काम पाहून बॉस यांना प्रमोशन देऊ शकते.

हेही वाचा : India 2025 Astrology Predictions: भारतासाठी २०२५ हे वर्ष कसे असणार? चढाओढ-स्पर्धा ते सोन्या-चांदीचा वाढत राहणारा भाव… वाचा उल्हास गुप्तेंचा अंदाज

वृषभ राशी (Vrishabha Zodiac)

शनि देव ज्या नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे, त्या नक्षत्राचे स्वामी ग्रह गुरू आहे. त्यामुळे या राशींना दोन्ही ग्रहाचा आशीर्वाद मिळणार. या दोन्ही ग्रहाच्या कृपेने या लोकांच्या कौटुंबिक समस्या दूर होतील. या लोकांचे आरोग्य उत्तम राहीन. हे लोक खेळण्याचा भरपूर आनंद घेईन. नवीन वर्षामध्ये हे लोक अनेकदा फिरण्याचा प्लान करू शकतात. या लोकांना आकस्मिक धनलाभ होऊ शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)