Shani Rashi Parivartan 2025 in Meen Rashi: न्यायदेवता, कर्मदाता शनी हा नवग्रहांमधील सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जातो. त्याची चाल ही अत्यंत संथ गतीची असून एका राशीतून दुसऱ्या राशीत जाताना शनीला किमान अडीच ते कमाल साडेसात वर्षांचा कालावधी लागतो. यामुळेच एखाद्या राशीत शनी सध्या स्थित असतील तर त्याच राशीत पुन्हा प्रवेशासाठी त्यांना संपूर्ण ३० वर्षे लागू शकतात. कर्मदाता शनीने २०२३ च्या सुरुवातीलाच तब्बल ३० वर्षांनी आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश घेतला होता व आता २०२५ च्या सुरुवातीला मीन राशीत प्रवेश करणार आहेत. ज्याचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होईल. पण अशा तीन राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकते. या राशींच्या भाग्यात श्रीमंतीचा मार्ग खुला होणार असून त्यांच्या नशिबाला एक सुखाची कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या व त्यांना काय लाभ होणार हे पाहूया…

शनिदेव ‘या’ राशींना देणार अपार धन?

वृषभ राशी (Taurus Zodiac)

शनिदेवाचं मीन राशीत प्रवेश हे वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरु शकते. परदेशातून नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. यावेळी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. विवाहइच्छुकांच्या आयुष्यात मनाजोगा जोडीदार येऊ शकतो. तुम्हाला वैवाहिक आयुष्यात सुख लाभू शकतो. शनिदेवाच्या कृपेने या काळात काम, पैसे, प्रसिद्धी सगळं तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. 

shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Makar Sankranti 2025
आता नुसता पैसा! मकर संक्रांतीच्यापूर्वी निर्माण होतोय पावरफुल राजयोग, ‘या’ तीन राशींना सूर्यदेव लाखो रुपयांचा धनलाभासह देऊ शकतात आयुष्यभराचे सुख
Surya enter in makar rashi
चार दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी आणि संपत्तीचे सुख
Mercury in Pisces will create Nichbhang Rajayoga
पैसाच पैसा! बुध ग्रह मीन राशीत निर्माण करणार नीचभंग राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ
Rahu's entry into Saturn's Nakshatra
राहूचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार; पैसा आणि ऐश्वर्याचे सुख
Shash rajyog in kundli
शश राजयोग देणार पैसाच पैसा; मार्चपर्यंत ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार
Libra Yearly Horoscope 2025 in Marathi| Tula Rashi Bhavishya 2025 in Marathi
Libra 2025 Rashi Bhavishya: २०२५ मध्ये लग्न जुळतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल… तूळ राशीला संपूर्ण वर्ष कसे जाईल? वाचा ज्योतिषतज्ज्ञ काय सांगतात

(हे ही वाचा : १३ सप्टेंबरपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींच्या व्यक्तींचे नशीब? सूर्यदेवाची शक्ती वाढताच लक्ष्मी कुणाच्या दारी येणार? )

मिथुन राशी (Gemini Zodiac)

मीन राशीत शनिदेवाचं गोचर हे मिथुन राशीच्या लोकांसाठी वरदान ठरु शकते. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकते. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. घरात एखादं धार्मिक कार्य सोहळा होऊ शकतो. व्यवसायात लक्षणीय यश प्राप्त होऊ शकतो. या लोकांचं उत्पन्न वाढून आर्थिक स्थिती बळकट होण्याची शक्यता आहे. कुटुंबामधून एखादी आनंदाची बातमी कानी पडून घरात आनंदाचं प्रसन्न वातावरण निर्माण होऊ शकतो. येत्या दिवसात तुम्हाला आनंदी आणि समाधानी आयुष्य जगण्याची संधी मिळू शकते. 

कुंभ राशी (Aquarius Zodiac)

शनिदेवाच मीन राशीत प्रवेश कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. या काळात नवीन नोकरीची ऑफर किंवा पदोन्नती तुम्हाला आनंद देऊ शकते. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ आता मिळण्याची शक्यता आहे. कमाईचे नवीन स्रोत तुम्हाला गवसणार आहे. तुम्हाला अनपेक्षित पैसा मिळू शकतो. तुमची परदेशात नोकरी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमच्या भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला भरपूर संपत्ती मिळू शकते. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader