Shani Rashi Parivartan 2025 in Meen Rashi: न्यायदेवता, कर्मदाता शनी हा नवग्रहांमधील सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जातो. त्याची चाल ही अत्यंत संथ गतीची असून एका राशीतून दुसऱ्या राशीत जाताना शनीला किमान अडीच ते कमाल साडेसात वर्षांचा कालावधी लागतो. यामुळेच एखाद्या राशीत शनी सध्या स्थित असतील तर त्याच राशीत पुन्हा प्रवेशासाठी त्यांना संपूर्ण ३० वर्षे लागू शकतात. कर्मदाता शनीने २०२३ च्या सुरुवातीलाच तब्बल ३० वर्षांनी आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश घेतला होता व आता २०२५ च्या सुरुवातीला मीन राशीत प्रवेश करणार आहेत. ज्याचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होईल. पण अशा तीन राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकते. या राशींच्या भाग्यात श्रीमंतीचा मार्ग खुला होणार असून त्यांच्या नशिबाला एक सुखाची कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या व त्यांना काय लाभ होणार हे पाहूया…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा