Shani Surya Yuti 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, हे वर्ष 2025 ग्रह-गोचर आणि ग्रहांच्या युतीमुळे निर्माण होणाऱ्या संयोगामुळे खास असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे वर्ष सूर्य आणि शनिच्या चालीनुसार अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे. या वर्षी शनि आणि सूर्य दोनदा युती निर्माण करणार आहे. म्हणजेच सूर्य -शनि दोनदा एकत्र येणार.

आणि सूर्याचा हा युती योग राशिचक्रातील तीन राशींच्या लोकांसाठी उत्तम ठरणार नाही. हा युती योग या राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतो. जाणून घेऊ या शनि सूर्याच्या युती कोणत्या राशीच्या लोकांना अडचणीत आणू शकतात. (Shani Surya Yuti 2025 two times in a year these three zodiac signs have to face problems)

Guru Margi 2025
Guru Margi 2025 : पुढचे ७० दिवस गुरूच्या कृपेने ‘या’ चार राशी होतील मालामाल, मिळेल मनाप्रमाणे , पगार, धनसंपत्ती, अन् प्रेम
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Shadashtak Yog thress zodic sign earn lots of money
दोन दिवसांनंतर सूर्य-मंगळ देणार पैसाच पैसा; षडाष्टक योग ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार गडगंज श्रीमंतीचे सुख
shani gochar 2025 uttarashada nakshatra
Shani Gochar 2025 : २७ वर्षांनंतर शनिचा नक्षत्र बदलाने ‘या’ राशींचे लोक जगतील राजासारखे जीवन, भासणार नाही पैसा अन् संपत्तीची कमतरता
budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
Guru-Shukra's parivartan Rajyoga
आता ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; गुरू-शुक्राचा परिवर्तन राजयोग देणार प्रत्येक कामात यश, प्रेम अन् नुसता पैसा
Guru Margi 2025
३ दिवसानंतर ‘या’ पाच राशींच्या नशिबाचे टाळे उघडणार, गुरूच्या कृपेने मिळेल अपार पैसा, धन- संपत्ती अन् यश
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान

मेष राशी

मेष राशीच्या लोकांना देवाण घेवाण पडू शकतात. नोकरीच्या ठिकाणी आर्थिक नुकसान करू शकतात. तसेच घर कुटुंबात मोठ्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल. आजारांमुळे खर्च वाढू शकतो. पोटाशी संबंधित आणि डोळ्यांशी संबंधित अडचणी वाढू शकतात.

हेही वाचा : Virgo 2025 Horoscope : २०२५ मध्ये विद्यार्थी, नोकरदारांचे उजळणार नशीब; कन्या राशीसाठी कोणता महिना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर? जाणून घ्या १२ महिन्यांचे भविष्य…

तुळ राशी

शनि सूर्याची युती तुळ राशीच्या लोकांसाठी शुभ नाही. या युतीमुळे विवाहित लोकांच्या जीवनात अचानक समस्या येऊ शकते. घर-कुटुंबात तणावाचे वातावरण राहू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. आर्थिक अडचणींमुळे मानसिक तणाव वाढू शकतो. नातेवाईकांमध्ये मतभेद वाढू शकतात. या दरम्यान या लोकांनी त्यांच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे नाही तर या लोकांचे मोठे नुकसान होऊ शकतात.

कुंभ राशी

शनि सूर्याची युती कुंभ राशीच्या लोकांसाठी उत्तम मानली जात नाही. या दरम्यान कुंभ राशीच्या लोकांना पितृ संपत्ती शी संबंधित वादविवादाचा सामना करावा लागू शकतो. जमीनीशी संबंधित वादविवाद वाढू शकतात. याशिवाय या दरम्यान नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. कोणतीही मोठी योजना अचानक अयशस्वी होऊ शकते. शुभ आणि मंगल कार्यांमध्ये अडचणी येऊ शकतात.

हेही वाचा :२२ महिन्यानंतर मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नवी नोकरी अन् प्रत्येक कामात यश

केव्हा होणार शनि सूर्याची युती?

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य देव १२ फेब्रुवारीला कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे जेव्हा सूर्य आणि शनिची युती दिसून येईल. त्यानंतर २९ मार्चला शनि देव मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि सूर्य देव १४ मार्च रोजी मीन राशीमध्ये प्रवेश करणार.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader