Makar Sankranti 2023: १४ जानेवारी रोजी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करेल. येथे सूर्य आणि शनि म्हणजेच यांची भेट होईल. यावेळी या ४ राशींना लोकांनी या काळात काळजी घ्यावी, चला जाणून घेऊया मकर संक्रांतीचा कोणत्या ४ राशींवर वाईट परिणाम होईल..

सूर्य आणि शनिच्या संक्रमणाचा नकारात्मक प्रभाव

मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. १४ जानेवारीला सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करेल. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा शनि आणि सूर्य यांची युती होईल कारण मकर ही शनिची राशी आहे. दुसरीकडे, १७ जानेवारी २०२३ रोजी शनि कुंभ राशीत प्रवेश करेल, यावेळी मिथुन आणि तूळ राशीचा शनिची साडेसती संपेल आणि कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनिची साडेसती सुरू होईल. दुसरीकडे धनु राशीचे लोक शनि धैय्यापासून पूर्णपणे मुक्त होतील. मकर, कुंभ आणि मीन राशीवर शनि साडेसती सुरू राहील.

In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार! गुरु ग्रह होणार मार्गी, मिळेल पद-प्रतिष्ठा
Surya enter in makar rashi
चार दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी आणि संपत्तीचे सुख
The effect of the Sun's Mahadasha lasts for 6 years on a person
Surya Mahadasha: सूर्याच्या महादशेमुळे कोणत्या राशींचे नशीब चमकते करिअर अन् व्यवसाय? मिळते अपार धन-संपत्ती, ६ वर्षांसाठी राहतो प्रभाव
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
Shani Pluto Ardhakedra yog
२२ जानेवारीपासून शनी घेऊन येणार गडगंज श्रीमंती; अर्धकेंद्र योग ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब बदलणार
Venus Transit in Purva Bhadrapada
१७ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने मिळणार प्रेम, पैसा अन् भौतिक सुख

( हे ही वाचा: १४ की १५ जानेवारी? मकर संक्रांत कधी व कोणत्या रूपात येणार? काय केल्यास लाभते पुण्य? उल्हास गुप्तेंकडून जाणून घ्या)

सिंह राशीवर सूर्याचा अशुभ प्रभाव Makar Sankranti Impact on Leo

सिंह राशीच्या लोकांनी सूर्याच्या संक्रमणादरम्यान आर्थिक स्थितीकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. यावेळी गरजेपेक्षा जास्त पैसे कोणालाही देऊ नका. असे केल्याने तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. सर्व कामे तुमचे बजेट लक्षात घेऊनच करावी लागतील. या काळात तुम्हाला काही बातम्या मिळू शकतात. ज्यामुळे तुमचे मन दु:खी होईल.

( हे ही वाचा: Haldi Kunku Gift Ideas: यंदा हळदी-कुंकवासाठी सुवासिनींना ‘वाण’ काय देणार? जाणून घ्या ‘या’ भन्नाट आयडिया)

तुळ राशीवर सूर्य ग्रहाचा प्रभाव Makar Sankranti Impact on Libra

तूळ राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन सूर्याच्या संक्रमणामुळे प्रभावित होईल. या काळात तुमच्या कुटुंबात मतभेद होऊ शकतात. यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून काही वाईट बातम्या मिळू शकतात. या काळात तुम्ही प्रवास करत असाल तर काळजी घ्या, तुमचे सामान चोरीला जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या काळात सरकारी कामात विलंब होऊ शकतो. यावेळी शक्य तितका संयम ठेवा

( हे ही वाचा: मकरसंक्रांतीपासून ‘या’ ३ राशींना प्रचंड धनलाभाची संधी; शनि-शुक्र युती ‘या’ मार्गाने बनवू शकते मालामाल)

धनु राशीवर सूर्याचा अशुभ प्रभाव Makar Sankranti Impact on Sagittarius

धनु राशीच्या लोकांना सूर्याच्या भ्रमणात काही अनपेक्षित परिणामांना सामोरे जावे लागू शकते. यावेळी तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणाशीही बोलताना शब्द जपून वापरा. या काळात तुमचे कोणतेही रहस्य कुणाला सांगू नका. या काळात आरोग्याची अधिक काळजी घ्या. या काळात तुम्हाला डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यावेळी, कुटुंबाकडे लक्ष द्या आणि नातेसंबंधात अंतर येऊ देऊ नका.

( हे ही वाचा: येत्या १५ दिवसांत दोन वेळा शनिदेवाचा सर्वात मोठा बदल! ‘या’ राशींचे सुरू होणार ‘अच्छे दिन’? मिळू शकतो प्रचंड पैसा)

कुंभ राशीवर सूर्याचा अशुभ प्रभाव Makar Sankranti Impact on Aquarius

कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण काही विशेष शुभ राहणार नाही. सूर्याच्या अशुभ प्रभावामुळे तुम्हाला खूप धावपळ करावी लागू शकते आणि एवढेच नाही तर या काळात तुमचा खर्चही जास्त वाढेल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खालावत जाईल. तसेच जे तुमच्याबद्दल वाईट विचार करत होते त्यांना कुठेतरी यश मिळताना दिसेल. आपसात वादग्रस्त प्रकरणे मिटवणे शहाणपणाचे ठरेल. कर्जाच्या रूपात कोणाला जास्त पैसे देऊ नका, अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होईल.

(वरील बातमी ही माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे)

Story img Loader