Saturn Rise In Kumbh: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या ग्रहाचा उदय किंवा अस्त होतो तेव्हा त्याचा प्रभाव राशी चक्रातील सर्व राशींवर होऊ शकतो. ग्रहांमध्ये शनीला कर्मदेव म्हणून ओळख आहे. प्रत्येक राशीला त्यांच्या कर्मानुरूप फळ देण्याचे काम शनी देव करतात. अनेकदा शनीची दृष्टी ही नकारात्मक मानली जात असली तरी चांगल्या कर्मानुसार शनी देव न्याय देण्याचे सुद्धा काम करतात म्हणूनच त्यांची दुसरी ओळख न्यायदेवता अशी सुद्धा आहे. शनीचा यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातील ११ तारखेला कुंभ राशीत अस्त झाला होता. सूर्याच्या प्रभावामुळे हा अस्त झाल्याने या कालावधीत शनीची शक्ती कमी होऊन सूर्याचे बळ वाढले होते. तर आता येत्या मार्च महिन्यात १८ तारखेला शनी महाराज कुंभ राशीत पुन्हा उदय करणार आहेत. शनीची शक्ती पुन्हा प्राप्त झाल्याने या नंतरच्या मोठ्या अवधीसाठी काही राशींना प्रचंड फायदा होऊ शकतो. या राशींना एकाअर्थी कोट्याधीश होण्याची संधी मिळू शकते असेही म्हणता येईल.
३६ दिवसांनी शनी होणार शक्तीशाली, ‘या’ राशींना कोट्याधीश होण्याची संधी; होळीआधी लागेल श्रीमंतीचा रंग
Shani Uday: शनीची शक्ती पुन्हा प्राप्त झाल्याने या नंतरच्या मोठ्या अवधीसाठी काही राशींना प्रचंड फायदा होऊ शकतो. या राशींना एकाअर्थी कोट्याधीश होण्याची संधी मिळू शकते असेही म्हणता येईल.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-02-2024 at 09:57 IST
TOPICSज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशी चिन्हZodiac Signराशी भविष्यRashibhavishyaराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishya
+ 1 More
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani uday after 36 days making saturn most powerful in kundali of these zodiac signs to become crorepati before holi 2024 dates svs