Shani Dev Vakri in Kumbh: ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर दुसर्‍या राशीत प्रवेश करतो. ज्यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला गोचर, मार्गी आणि वक्री असं म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला खूप महत्त्व आहे, जे लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. शनी सध्या स्वतःच्या कुंभ राशीत आहेत. २०२४ मध्येही शनि या राशीत राहणार आहेत. परंतु शनीची हालचाल वेळोवेळी बदलणार आहे. २९ जून २०२४ पासून कुंभ राशीत शनि वक्री अवस्थेत आहेत. शनि १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत कुंभ राशीत वक्री राहतील. शनिच्या उलट चालीमुळे ११८ दिवस काही राशीच्या लोकांना भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. शनीच्या उलट्या चालीचा कोणत्या राशींना फायदा होईल? जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ राशींच्या धन-दौलतीत अपार वाढ होणार?

मेष राशी (Mesh Zodiac)

शनिदेवाची वक्री चाल मेष राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरदार लोकांना या काळात वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात प्रचंड यश आणि नफा देखील मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. या काळात तुम्ही वाहन किंवा घर खरेदी करू शकता. तसंच या काळात तुमच्याकडे भरपूर पैसा येऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती यावेळी मजबूत होऊ शकते. यासोबत रखडलेली कामही यावेळी पूर्ण होऊ शकतात.

(हे ही वाचा : ५ ऑगस्टपासून ‘या’ राशीधारकांना अपार श्रीमंतीसह लाभेल समृद्धी? बुधदेवाच्या वक्री चालीने मिळू शकतो गडगंज पैसा )

कर्क राशी (Kark Zodiac)

शनिदेवाची वक्री चालीमुळे कर्क राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. या राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रातही फायदा होऊ शकतो. यावेळी प्रमोशनसह पगार वाढू शकतो. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. या काळात नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. तसंच तुम्ही तुमच्या कुटुंबियासोबत चांगला वेळ घालवू शकाल. याकाळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळू शकते. 

मकर राशी (Makar Zodiac)

शनिदेवाच्या कृपेने मकर राशीच्या लोकांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. जे काम हाती घ्याल त्यात यश मिळू शकतो. या काळात नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. जे काम हाती घ्याल त्यात यश मिळू शकतो. अचानक तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळू शकतात. तुम्ही नवीन गाडी खरेदी करू शकता.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)