Shani Powerful From Today: कलियुगातील दंडाधिकारी शनिदेव हे प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ देत असतात असे मानले जाते. शनिदेव हे न्याय देवता म्हणूनही ओळखले जातात. सूर्यपुत्र शनिदेवास महादेव भगवान शंकर यांच्याकडून न्याय व दंड देण्याचे वरदान लाभल्याचे मानले जाते. २०२३ हे वर्ष शनीच्या बलाढ्य उलाढालीचे वर्ष मानले जाते. १७ जानेवारी २०२३ ला शनिदेव कुंभ राशीत स्थिर झाले आहेत. तर आज म्हणजेच १० एप्रिल २०२३ ला शनिदेव हे वृश्चिक राशीत दशम स्थानी शक्तिशाली असणार आहेत. वृश्चिक राशीत अगोदरच शुक्र ग्रह आहे व यामुळेच मालव्य व शश राजयोग तयार झाला आहे. वृश्चिक राशीचे मूळ मंगळ आहेत यामुळे मंगळाच्या व शनीच्या अन्य राशींवर सुद्धा याचा प्रभाव दिसून येणार आहे. आजपासून खालील तीन राशीचे भाग्य बदलण्याचे संकेत आहेत.

आजपासून ‘या’ तीन राशी होऊ शकतात कोट्याधीश

कुंभ रास (Kumbh Rashi)

शनीची दशमी दृष्टी ही कुंभ राशीसाठी अत्यंत शुभ ठरू शकते. कुंभ राशीत शनिदेव शश राजयोग व शुक्र गोचरसह मालव्य राजयोग तयार होत आहे. यामुळे कुंभ राशींना एखाद्या छोट्या व्यवसायाची संधी मिळू शकते. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर येणारे काही दिवस तुमच्यासाठी धनलाभाची मोठी संधी घेऊन येऊ शकतात. तुम्हाला आईच्या रूपात प्रचंड धनसंपत्ती लाभू शकते.

Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
surya gochar 2024 astrology horoscope in marathi
Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Gajakesari Raja Yoga
१३ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींना मिळणार भरपूर पैसा; गजकेसरी राजयोगाच्या प्रभावाने आयुष्यात येणार धनसंपत्तीचे सुख

सिंह रास (Sinha Rashi)

शनीची दशमी दृष्टी सिंह राशीला प्रचंड लाभदायक ठरू शकते. याकाळात तुमच्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी मिळू शकते. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढून परिणामी आर्थिक लाभ सुद्धा होऊ शक्ती. कला क्षेत्रातील सिंह राशीच्या मंडळींना या काळात मेहनत व कर्माचे फळ मिळू शकते. जे तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते.

हे ही वाचा<< शनीदेव पुढील दोन महिने ‘या’ प्रिय राशींना बनवतील कोट्याधीश? वक्री होण्याआधी देऊ शकतात बक्कळ धन

वृषभ रास (Taurus Zodiac)

शनिदेव वृषभ राशीच्या कर्म भावी गोचर करत आहेत. यामुळे त्यांची सप्तम स्थानी प्रभावी दृष्टी पडू शकते. तुम्हाला दशमी दृष्टीचा शुभ फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखी होऊ शकते. पार्टनरशिपमध्ये काम केल्यास तुमचा आर्थिक स्रोत बलाढ्य होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader