Navpancham Rajyog Shani-Shukra: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह काही ठराविक वेळेनंतर मार्ग बदलतात, राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतात. त्यातही जेव्हा काही बलाढ्य ग्रह म्हणजेच शनी- मंगळ राशी व नक्षत्र बदल करतात तेव्हा त्याचा प्रभाव सर्व १२ राशींवर काही अंशी दिसून येतो. आज म्हणजेच ६ मे ला मिथुन राशीत शुक्र प्रवेश झाला आहे तर कुंभ राशीतून शनिदेव सुद्धा वक्री अवस्थेत आले आहेत. शनी व शुक्राच्या युतीने आजपासून १७ नवपंचम राजयोगाचा प्रभाव कायम असणार आहे. अशातच सोमवारी म्हणजेच ८ मे २०२३ ला मे महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे. शनी- शुक्र युतीच्या वेळीच गणेशभक्तांना काही आनंदाच्या वार्ता ऐकू येऊ शकतात. या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होऊ शकतो हे पाहूया..

तूळ रास (Libra Zodiac)

ज्योतिषशास्त्रानुसार नवपंचम राजयोग हा तूळ राशीसाठी उत्तम संधी घेऊन येऊ शकतो. शुक्रदेव हे तूळ राशीचे स्वामी आहेत. आपल्या गोचर कुंडलीत पंचम स्थानी शनी व नवव्या स्थानी शुक्र असणार आहे. यामुळे येत्या काळात तुम्हाला प्रगतीची संधी मिळू शकते. या काळात धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला शनीच्या मूळ त्रिकोण राजयोगाने आर्थिक स्रोत वाढल्याचे जाणवू शकते. नोकरदार मंडळींना प्रमोशन मिळून नव्या जबाबदाऱ्यांसह पगारवाढ सुद्धा मिळू शकते. संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करण्यासाठी हा शुभ काळ ठरू शकतो.

shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
surya gochar 2024 astrology horoscope in marathi
Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?
Guru gochar gajkesari rajyog horoscope 2025 in marathi
२०२५ चा गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींची करु शकतो आर्थिक भरभराट, हत्तीवरुन वाटाल साखर
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
rahu shukra yuti 2025 in marathi astrology
Rahu Shukra Yuti 2025: २०२५ वर्ष ‘या’ तीन राशींसाठी सुखाचं! राहू-शुक्राच्या संयोगाने मिळणार प्रचंड पैसा, आनंद अन् मान सन्मान
Gajakesari Raja Yoga
१३ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींना मिळणार भरपूर पैसा; गजकेसरी राजयोगाच्या प्रभावाने आयुष्यात येणार धनसंपत्तीचे सुख
lord hanuman favourite zodiac signs these horoscope will shine in new year 2025
२०२५मध्ये बजरंगबलीच्या कृपेने या राशींचे नशीब पलटणार! मिळेल पैसा, मान सन्मान, चांगला पगार अन् पदोन्नती, विवाह योग निर्माण होणार

धनु रास (Sagittarius Zodiac)

नवपंचम राजयोग हा धनु राशीसाठी नशिबाला कलाटणी देणारा काळ घेऊन येऊ शकतो. आपल्या वैवाहिक जीवनात प्रेम वाढीस लागू शकते. जीमंडळी तुमच्या विरुद्ध होती तीच आता तुमच्या बाजूने उभी राहू शकतात. तुमहाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. बुद्धीला भावनांवर मात करू देणे धोक्याचे ठरू शकते. नोकरदार मंडळींना परदेश प्रवासाचे योग आहते. तुम्हाला माणसांना जपून राहावे लागू शकते.

हे ही वाचा<< चार दिवसांनी ‘या’ शनी प्रिय राशींचे खराब दिवस संपणार? नशीब पालटून दोन मोठे ग्रह बनवू शकतात करोडपती

कुंभ रास (Aquarius Zodiac)

ज्योतिषशास्त्राच्या अनुसार नवपंचम राजयोग कुंभ राशीसाठी अनुकूल सिद्ध होऊ शकतो. तुम्हाला बुद्धीच्या बळावर प्रगतीची संधी आहे. या काळात आपल्याला अचानक धनलाभ होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो. शेअर बाजारात गुंतवणुक केल्यास लाभ होऊ शकतो पण तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला चुकू नका. या काळात तुम्हाला ऊर्जा जाणवेल ज्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे खूप कौतुक होऊ शकते. आत्मविश्वास वाढल्याने तुम्हाला नवनवीन संधींना गवसणी घालता येऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader