Shravan 2023 : हिंदू धर्मानुसार, श्रावण महिन्याला आध्यात्मिक महत्त्व आहे. शंकराचा प्रिय महिना म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. या पवित्र महिन्यात अनेक भक्त शिवशंकराची पूजा करतात, पण तुम्हाला माहिती आहे का ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तीन राशी शिवशंकराच्या प्रिय राशी मानल्या जातात. या राशींच्या लोकांची शिवशंकर नेहमी रक्षा करतो आणि त्यांना प्रत्येक संकटातून वाचवतो. त्या तीन राशी कोणत्या? चला तर जाणून घेऊ या.

मेष राशी

मेष राशी शंकराची प्रिय रास मानली जाते. या राशीवर शंकराची नेहमी कृपा असते. जीवनात कोणत्याही अडचणी आल्या, तरी या राशीच्या व्यक्ती शंकराच्या आशीर्वादाने त्यातून मार्ग काढतात.

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
shani gochar 2025 | horoscope | astrology
नववर्ष २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब; शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने मिळणार बक्कळ पैसा अन् नोकरीत यश
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
shani vakri 2024 saturn retrograde
शनिदेव ३० वर्षांनंतर मीन राशीत होणार वक्री, २०२५ पासून उजळणार ‘या’ राशींचे भाग्य; मिळेल भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

हेही वाचा : गणपतीबाप्पाकडून शिका या बहुमूल्य गोष्टी; जीवनात कधीच राहणार नाही दु:खी

मकर राशी

मकर राशी शंकराची प्रिय राशींपैकी एक आहे. यांच्यावर नेहमी शंकराचा आशीर्वाद असतो. ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे स्वामी शनि आहे. शनिदेवानेसुद्धा शिवशंकराला प्रसन्न केले होते, त्यामुळे शनि राशीचे स्वामित्व असणाऱ्या राशीवर शंकराची कृपा असते.

हेही वाचा : Shukra Vakri 2023 : शुक्र वक्रीमुळे ‘या’ तीन राशी ठरणार भाग्यवान; मिळू शकतो अपार पैसा

कुंभ राशी

कुंभ रास ही शंकराची अत्यंत प्रिय रास आहे. या राशीचे लोक नेहमी सुख समाधानाने आयुष्य जगतात. मकर राशीप्रमाणे या राशीचे स्वामीसुद्धा शनि असतात. त्यामुळे ही रास शंकराची अत्यंत खास रास मानली जाते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)