Shrukra Nakshatra Gochar 2025 : दानवांचा स्वामी शुक्र ग्रह दर महिन्याला राशीसह नक्षत्रबदल करणार आहे, ज्याचा सकारात्मक प्रभाव १२ राशींवर दिसून येईल. शुक्राचा हा नक्षत्रबदल सर्व राशींच्या लोकांच्या जीवनात आनंद आणू शकतो. आता शुक्र धनिष्ठ नक्षत्रात भ्रमण करीत आहे. मात्र, ४ जानेवारी रोजी शुक्र पहाटे ४.४७ वाजता शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल.

आकाशगंगेतील २७ नक्षत्रांपैकी शतभिषा हे २४ वे नक्षत्र मानले जाते; ज्याचा स्वामी राहू आणि राशी कुंभ आहे. शुक्राचा राहूच्या नक्षत्रातील प्रवेश काही राशींच्या लोकांना फायदा होईल. तर अनेक राशींच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. पण, शुक्राचा शतभिषा नक्षत्रातील प्रवेश कोणत्या राशींसाठी फलदायी ठरू शकतो, ते जाणून घेऊ…

Budh-Rahu Yuti 2025
‘या’ तीन राशी कमावणार नुसता पैसा; बुध-राहूची युती मिळवून देणार यश, कीर्ती अन् श्रीमंतीचे सुख
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Surya gochar 2025
६ दिवसानंतर सूर्याचा शनीच्या राशीतील प्रवेश देणार भरपूर पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार सुख-समृद्धी आणि मान-सन्मान
gajkesari rajyog being formed on 06 febuary 2025 these zodiac sign will be lucky
महाशिवरात्रीच्या आधी निर्माण होतोय गजकेसरी राजयोग! ‘या’ राशीच्या लोकांचा सुरू होईल सुवर्णकाळ, मिळेल अपार पैसा अन् पद-प्रतिष्ठा
budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
shani gochar positive impact
आता नुसता पैसा! शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार नवी नोकरी, वैवाहिक सुख अन् गडगंज श्रीमंती
Guru-Shukra's parivartan Rajyoga
आता ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; गुरू-शुक्राचा परिवर्तन राजयोग देणार प्रत्येक कामात यश, प्रेम अन् नुसता पैसा
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान

शुक्राचे नक्षत्र गोचर ‘या’ राशींसाठी ठरेल फलदायी, प्रत्येक कामात मिळेल यश ( Shukra Nakshatra Gochar 2025)

मेष

शुक्राच्या नक्षत्रबदलाने मेष राशीच्या लोकांना अनपेक्षितपणे आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे पैसे कमवू शकता. या काळात तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. त्यामुळे समाजातील सर्वांच्या नजरा तुमच्याकडे असतील. त्यासह तुम्हाला करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे मिळू शकतात. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तसेच, तुम्ही जीवनशैलीत बदल करून, तुमचे आरोग्य निरोगी ठेवू शकता. नवीन कार किंवा घराची खरेदी करू शकता.

Baba Vangas Predictions 2025 : २०२५ मध्ये ‘या’ पाच राशी होणार अफाट श्रीमंत! नवीन वर्षात प्रचंड धनलाभाची संधी; बाबा वेंगांची भविष्यवाणी

मिथुन

शुक्राचा नक्षत्रबदलाने मिथुन राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकते. परदेश प्रवासाच्या अनेक संधी मिळू शकतात. त्यासह जे लोक जोडादाराच्या शोधात आहेत, त्यांना यश मिळू शकते आणि लवकरचं विवाह योग जुळून येऊ शकतो. तुम्हाला पालक आणि शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. अध्यात्माकडे तुमचा कल असेल. या काळात तुम्ही अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देऊ शकता. दानधर्मही कराल. यासह भावा-बहिणींबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होतील.

वृश्चिक

धनाचा दाता शुक्राचा शतभिषा नक्षत्रातील प्रवेश वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात घर, वाहन, मालमत्ता खरेदीचा योग जुळून येईल. परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. कुटुंबासह वेळ घालवाल्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. पालकांशी नाते अधिक घट्ट होईल. त्यामुळे एकंदरीत जीवनात तुम्हाला आनंदाचे क्षण अनुभवता येणार आहे. भागीदारीत केलेल्या व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.

Story img Loader