Shukra Gochar 2024 : २५ ऑगस्ट २०२४ रोजी शुक्र ग्रह सिंह राशीतून कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये शु्क्राला वैवाहिक सुख, प्रेम, संपत्ती, कला, सौंदर्य इत्यादीचा कारक ग्रह मानले जातो. शुक्र हा तुळ आणि वृषभ राशीचा स्वामी ग्रह असतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा राशीचक्रातील सर्व राशींवर शुभ अशुभ प्रभाव पडतो. शुक्र ग्रह सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश केल्यानंतर काही राशींना फायदा होऊ आहे. त्या कोणत्या राशी आहेत, ज्यांना फायदा मिळणार आहे. जाणून घेऊ या. (shukra gochar 2024 these three zodiac signs will get money and wealth by god grace astrology)

मिथुन राशी (Gemini Horoscope)

शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीवर शुभ परिणाम दिसून येईल. मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक वृद्धी होईल. कौंटबिक जीवनात सुख समृद्धी लाभेल. मुलांकडून गोड बातमी मिळेल. या लोकांना नोकरीच्या ठिकाणी प्रगती होऊ शकते. अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल. यांना वाहनांचे सुख उपभोगता येईल. या लोकांच्या संपत्तीमध्ये वाढ दिसून येईल. या लोकांना कला व संगीत क्षेत्रात आवड निर्माण होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी कामात बदल जाणवू शकतो. कदाचित कामाची जागा बदलू शकते.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
shukra gochar 2025 | venus transit in meen
Shukra Gochar: २०२५ सुरु होताच ‘या’ राशींचे नशीब पालटणार? शुक्राच्या आशीर्वादाने होऊ शकतो प्रचंड धनलाभ
Shukra gochar in Dhanishta Nakshatra
शुक्र करणार धनिष्ठा नक्षत्रामध्ये प्रवेश; २२ डिसेंबर पासून ‘या’ तीन राशींचे चमकणार नशीब, होणार मोठा धनलाभ
shani shukra yuti 2024
तब्बल ३० वर्षानंतर शुक्र- शनि युती, २८ डिसेंबरनंतर ‘या’ राशी जगणार राजासारखं जीवन! प्रत्येक कामात मिळणार यश अन् बक्कळ पैसा
Shukra Gochar 2024
११ दिवसानंतर ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, शुक्रामुळे मिळणार पैसाच पैसा!
shukra rashi parivartan 2024
२८ डिसेंबरपासून ‘या’ राशींना मिळणार भरपूर पैसा? शुक्राच्या राशी परिवर्तनाने मिळणार श्रीमंत होण्याची संधी

हेही वाचा : Blue Moon On Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनाला आकाशात दिसणार एक विलक्षण दृश्य, ‘या’ राशींचे भाग्य चंद्रासारखे चमकू शकते

सिंह राशी ( Leo Horoscope)

या राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी कामामध्ये परिवर्तन जाणवू शकते. मनात शांती व प्रसन्नता निर्माण होईल. या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. आईवडील किंवा वयोवृद्ध लोकांकडून धन प्राप्तीचे योग निर्माण होऊ शकतात. या लोकांच्या कुटुंबात धार्मिक कार्य पार पडतील. या लोकांना अपत्य सुख लाभेल. नोकरी शिक्षणासाठी या लोकांना विदेश यात्रेचा योग निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा : ९ दिवसांनी ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? बुधदेवाचे महागोचर होताच वाईट दिवस संपून धनलाभासह मिळू शकते नशिबाला कलाटणी

कन्या राशी ( Virgo Horoscope)

शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे कन्या राशीच्या लोकांना फायदा होईल.कन्या राशीच्या लोकांना अपत्य सुख लाभेल. नोकरीच्या ठिकाणी या लोकांची प्रगती होईल. घर कुटुंबात धार्मिक कार्य करू शकता. या लोकांना धार्मिक यात्रेला जाण्याचा योग निर्माण होऊ शकतात. या लोकांना आईवडीलांचे सहकार्य लाभेल. या लोकांना शैक्षणिक कार्यात सुख शांती लाभेल.

Story img Loader