Shukra Gochar 2024 : धन वैभव, सुख समृद्धी, प्रेम आकर्षणाचे कारक शुक्र ग्रह दररोज २६ दिवस राशी परिवर्तन करतात ज्याचा थेट परिणाम प्रत्येक राशीच्या जीवनावर पडतो. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात शुक्र दोनदा राशी परिवर्तन करणार आहे. शुक्र शनिची राशी मकर आणि कुंभ राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे या राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वर्षाच्या शेवटच्या चरणात शुक्र कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शनिच्या मूळ त्रिकोण राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे काही राशीच्या लोकांना धार्मिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक लाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या शुक्र कुंभ राशीमध्ये गेल्याने कोणत्या राशीचे नशीब चमकू शकते. (Shukra Gochar 2024 three zodiac will get shine from 28 December they will get money and wealth)

पंचागनुसार, देवांचे गुरू शुक्र २८ डिसेबरला रात्री ११ वाजून ४८ मिनिटांनी कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या राशीमध्ये ते २८ जानेवारीपर्यंत विराजमान राहतील.

मेष राशी (Aries Zodiac)

या राशीमध्ये शुक्र अकराव्या स्थानावर गोचर करणार आहे. बहीण भाऊ, धनवैभव आणि इच्छेने स्थानावर शुक्र आल्यामुळे या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांना भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. तसेच हा काळ या राशीच्या लोकांसाठी धन कमावण्यासाठी उत्तम आहे.

समाजात मान सन्मान वाढताना दिसून येईल. तसेच कुटुंब आणि मित्रांबरोबर चांगला वेळ घालवाल. मित्रांबरोबर फिरायला जाऊ शकतात. अपत्याकडून आनंदाची बातमी येऊ शकते. जीवनात अनेक प्रकारचा आनंद दिसून येईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहीन. आरोग्य चांगले राहीन. प्रेमसंबंधांमध्ये आनंद दिसून येईल. या लोकांना चांगला आर्थिक नफा मिळू शकतो.

हेही वाचा : २७ नोव्हेंबर पंचांग: चित्रा नक्षत्रात मेष ते मीनच्या आयुष्यात होणार मोठे बदल, नोकरदारांच्या अधिकारात वाढ तर मनातील इच्छा होतील पूर्ण; वाचा तुमचे राशिभविष्य

u

मिथुन राशी (Gemini Zodiac)

शुक्राचा कुंभ राशीमध्ये प्रवेश मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या राशीमध्ये शुक्र नवव्या स्थानावर विराजमान होणार आहे. भाग्य स्थानावर शु्क्र असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होईल. खूप काळापासून अडकलेले कामे पूर्ण होतील. तसेच विदेश यात्राचे सुद्धा योग दिसून येत आहे. विदेशात उच्च शिक्षण घेण्याचे योग जुळून येतील.

जीवनात अनेक ठिकाणी आनंद मिळू शकतो. अविवाहित लोकांना लग्नासाठी प्रस्ताव येऊ शकतो. तसेच काही लोकांचे लग्न ठरू शकते. वडील गुरूचे सहकार्य पूर्ण मिळेल ज्यामुळे या राशीचे लोक त्यांचे ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी ठरू शकतात. अध्यात्माकडे हे लोक वळताना दिसेल ज्यामुळे ते धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकतात. तसेच धन लाभ होऊ शकतो. आत्मविश्वासामध्ये वृद्धी होईल.

कुंभ राशी (Aquarius Zodiac)

या राशीमध्ये शुक्र लग्न स्थानावर गोचर करणार आहे. चौथ्या आणि नवव्या स्थानावर स्वामी असल्यामुळे या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. खूप काळापासून या राशीचे लोक ज्या गोष्टीसाठी काळजी व्यक्त करत आहे, त्यामध्ये त्यांना यश मिळू शकते.

या राशीचे आरोग्य उत्तम राहीन आणि तसेच या लोकांची लव्ह लाइफ उत्तम राहीन. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या समाप्त होईल. संपत्ती, घर आणि वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. पैसा कमावण्याचे नवीन स्त्रोत उघडेल. तसेच आई वडीलांचा मोठे सहकार्य लाभेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)