Shukra gochar 2024 : पंचागनुसार, काही वेळा एक ग्रह महिन्यातून दोनदा राशी परिवर्तन करतो ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. धन संपत्तीचे दाता शुक्र ग्रह डिसेंबर महिन्याच दोनदा गोचर करणार आहे. २ डिसेंबर रोजी शुक्र मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यानंतर २८ डिसेंबर रोजी शुक्र कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शुक्र ग्रहाच्या दोन वेळा गोचरमुळे काही राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. तसेच या लोकांना आकस्मिक धन लाभ मिळू शकतो आणि यश प्राप्तीचे योग निर्माण होतील. जाणून घेऊ या नशीबवान राशी कोणत्या?
मकर राशी (Makar Zodiac)
मकर राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचे गोचर लाभदायक ठरू शकते. कारण हा ग्रह एकदा मकर राशीच्या लग्न स्थानावर आणि दुसऱ्यांदा धन स्थानामध्ये विराजमान होणार आहे. त्यामुळे या दरम्यान या राशीच्या व्यक्तिमत्त्वामध्ये तेज दिसून येईल. या लोकांचा आत्मविश्वास वाढेन. विवाहित लोकांसाठी वैवाहिक जीवन उत्तम राहीन. तसेच आर्थिक बाबतीत हा गोचर अत्यंत फायदेशीर राहीन. या दरम्यान या लोकांना कार्यक्षेत्रात मेहनतीच्या जोरावर सकारात्मक परिणाम दिसून येईल. तसेच अविवाहित लोकांना विवाहाचे योग जुळून येतील.
हेही वाचा : देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा
u
वृषभ राशी (Taurus Zodiac)
शुक्र ग्रहाचे राशी परिवर्तन या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. कारण शुक्र ग्रह या राशीच्या दहाव्या आणि भाग्य स्थानावर विराजमान होणार आहे. त्यामुळे यादरम्यान या लोकांना नशीबाची साथ मिळेन. जे लोक नोकरीच्या शोधात आहे त्यांना नोकरी मिळू शकते. या दरम्यान हे लोक देश विदेश यात्रा करू शकतात. या दरम्यान हे लोक गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. या वेळी कार्य क्षेत्रात प्रभाव दिसून येईल. या वेळी आर्थिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगले ऑर्डर मिळू शकतात ज्यांनी धन लाभ मिळणार.
हेही वाचा : बुध ग्रहाची उलटी चाल, २६ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींना करेल श्रीमंत! नोकरी व्यवसायात मिळेल यश अन् बक्कळ पैसा
कुंभ राशी (Kumbh Zodiac)
कुंभ राशीमध्ये शुक्र ग्रहाचा गोचर लाभदायक ठरू शकतो. या दरम्यान या वेळी कार्य क्षेत्रात यश मिळू शकते. त्यामुळे या वेळी कार्य क्षेत्रात यश मिळू शकते. पैसे परत मिळू शकतात. जर कोणी नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे. यावेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवनात आनंद दिसून येईल. तसेच जोडीदाराची प्रगती होऊ शकते. या दरम्यान या लोकांना अडकलेले धन परत मिळू शकते. या लोकांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)