Shukra Nakshatra Gochar 2024: शुक्र ग्रह हा सुख-समृद्धी, प्रेम, सुंदरता, सुखी वैवाहिक जीवनाचा कारक आहे. वैदिक ज्योतिष्यशास्त्रानुसार, संपत्ती, समृद्धी आणि विलासी जीवनाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलतो. याशिवाय त्याचं नक्षत्रही काही काळानंतर बदलतं. यावेळी शुक्र सिंह राशीमध्ये स्थित आहे. येत्या ११ ऑगस्टला शुक्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल. पंचांगानुसार, शुक्र ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११:१५ वाजता पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल आणि २२ ऑगस्टपर्यंत या नक्षत्रात राहील. शुक्र स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश करत असल्यामुळे १२ राशीच्या लोकांच्या जीवनात त्याचा प्रभाव दिसून येईल, यामुळे काही राशींना मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. त्या राशींच्या मंडळींना मोठा धनलाभ होऊ शकतो. जाणून घेऊयात शुक्र नक्षत्र परिवर्तन करताच कोणत्या राशींना फायदा मिळू शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा