Venus Transit In Sagittarius : ज्योतिषशास्त्रानुसार, ७ नोव्हेंबर रोजी शुक्र ग्रह वृश्चिक राशीतून बाहेर पडून धनु राशीमध्ये जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह ऐश्वर्य, वैभव, सुख संपत्तीचे दाता आहे. पण धनु राशीमध्ये शुक्र ग्रहाचे राहणे कठीण ठरू शकते. कारण धनु राशीचा स्वामी ग्रह गुरू आहे जो शुक्राचा शत्रू आहे. त्यामुळे शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींवर शुभ परिणाम तर काही राशींवर अशुभ परिणाम दिसून येईल. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत?

हेही वाचा : Bhau Beej 2024 Date Shubha Muhurat: २ की ३ नोव्हेंबर, केव्हा साजरी केली जाणार भाऊबीज? जाणून घ्या तिथी, महत्त्व आणि भावाचे औक्षण करण्याची योग्य वेळ

mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
What are the lucky zodiac signs for November?
नोव्हेंबरमध्ये शनीसह ४ ग्रहांचे होणार गोचर! कर्कसह ‘या’ ५ राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ! आयुष्यातील सर्व संकटे दूर होणार
Diwali Astrology | Guru Shukra Yuti 2024
Diwali Astrology : दिवाळीच्या दिवशी ‘या’ राशींना होणार आकस्मिक धनलाभ, गुरु आणि शुक्र बनवणार समसप्तक राजयोग

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम आहे. शुक्राचे गोचर वृषभ राशीसाठी नवीन संधी घेऊन येईल. करिअरमध्ये प्रगती होईल. नवीन नोकरीचे योग जुळून येतील. मेहनत आणि कामाचे कौतुक होईल. आरोग्य उत्तम राहीन. तुम्ही स्वत:ला ऊर्जावान समजणार. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ ठरणार. या दरम्यान आपण नवीन कामाची सुरूवात करू शकता. हे लोक जर सिंगल असेल तर लग्नाचे योग जुळून येईल. या लोकांच्या पगारात वाढ होईल.

तुळ राशी

तुळ राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचे गोचर फायदेशीर ठरू शकते. या गोचरमुळे या राशीच्या लोकांची प्रगती होईल. व्यवसायात नफा मिळेल. या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहीन. नवीन काम करण्याची संधी मिळेल. ज्या लोकांचे लग्न झाले नाही त्यांना विवाहाचे योग जुळून येईल. या दरम्यान या लोकांना मोठी डील मिळू शकते ज्यामुळे या लोकांचे नाव होईल. कौटुंबिक जीवनात समृद्धी लाभेल.

हेही वाचा : गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे मालामाल होतील मिथुन, सिंहसह या पाच राशी, जाणून घ्या साप्ताहिक भाग्यशाली राशी

धनु राशी

धनु राशीच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर अत्यंत शुभ ठरणार आहे. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळणार. या लोकांचा पगार वाढेल. कुटुंबाचे सहकार्य लाभेल ज्यामुळे हे लोक आनंदी राहीन. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये काम करत असाल, तर हा काळ उत्तम आहे. या लोकांना नवीन डील मिळू शकते. या लोकांचा व्यवसाय वाढेन. नोकरी करणार्‍यांना लाभ होईल. हे लोक पहिल्यापेक्षा जास्त पैसा वाचवतील पण खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader