Jupiter and Venus Conjunction 2025: ज्योतिषीशास्त्रानुसार जूनमध्ये धन आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्र आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह गुरू युती निर्माण करणार आहेत. या दोन्ही ग्रहांची ही युती तब्बल १२ वर्षानंतर मिथुन राशीत निर्माण होणार आहे. कारण, शुक्र ग्रह १२ वर्षानंतर मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या युतीचा प्रभाव काही राशींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. या काळात या भाग्यवान राशींचे नशीब चमकेल आणि त्यांना आर्थिक स्थैर्य लाभेल.

गुरू-शुक्र तीन राशींना देणार प्रत्येक सुख

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी या दोन्ही ग्रहांची युती लाभदायी सिद्ध होईल. मनातील इच्छा पूर्ण होण्यास सुरूवात होईल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात मदत होईल. या काळात अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. जोडीदाराची प्रत्येक गोष्टीत साथ मिळेल. जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. प्रत्येक कामात अग्रेसर असाल. पगारवाढ होण्याची शक्यता आहे.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या व्यक्तींनाही गुरू-शुक्राची युती अनुकूल ठरेल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. या काळात अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. जोडीदाराची प्रत्येक गोष्टीत साथ मिळेल. जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. प्रत्येक कामात अग्रेसर असाल. पगारवाढ होण्याची शक्यता आहे.

मीन (Meen Rashi)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी गुरू-शुक्राची युती फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. या काळात अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. जोडीदाराची प्रत्येक गोष्टीत साथ मिळेल. जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. प्रत्येक कामात अग्रेसर असाल. पगारवाढ होण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)