Shukra Nakshatra Parivartan 2024: दैत्यांचे गुरु शुक्र एक ठराविक कालावधीनंतर राशी बदलतात. शुक्र हा धन-वैभव, सुख-समृद्धि, मान-सन्मान, आकर्षण, प्रेम, आरोग्य, तेज़ बुद्धि आणि आवश्यक सुख-सुविधा इत्यांदींचा कारक मानला जातो. तसेच शुक्रच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या जीवनात कोणत्या ना कोणत्याप्रकारे अवश्य पडतो. शुक्र एक निश्चित कालावधी नंतर राशीसह नक्षत्र देखील बदलतो. शुक्राचे नक्षत्र गोचर देखील प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात कोणत्याही प्रकारे अवश्य प्रभाव पाडते. सध्या शुक्र अनुराधा नक्षत्रमध्ये विराजामान आहे.पण दिवाळीच्या आधी बुध गुरुच्या जेष्ठा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. शुक्राचे नक्षत्र परिवर्तनामुळे काही लोकांचे नशीब चमकू शकते. जाणून घेऊ या कोणत्या आहेत या राशी….

२७ ऑक्टोबर रोजी सकाळी १:१५ वाजता ज्येष्ठ नक्षत्रात प्रवेश करेल आणि ७ नोव्हेंबरपर्यंत या नक्षत्रात राहील. बुधाच्या अधिपत्याखाली ज्येष्ठ नक्षत्रात शुक्राचे आगमन झाल्यामुळे काही राशीच्या लोकांचा अध्यात्माकडे जास्त कल असतो. यामुळे जीवनात अनेक प्रकारचे आनंद येतात.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Tuberculosis awareness campaign for 100 days in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम
surya gochar 2024 astrology horoscope in marathi
Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग

कर्क राशी

या राशीमध्ये, शुक्र अकराव्या आणि चौथ्या घराचा स्वामी आहे आणि या राशीच्या सातव्या घरात स्थित असेल. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. याच्या मदतीने नवीन मित्र बनवता येतात. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही लाभ मिळू शकतो. अनेक प्रवास करावे लागतील. यामुळे तुमच्या करिअरला चालना मिळू शकते. तुम्हाला व्यवसायात भरपूर नफाही मिळू शकतो. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देताना दिसतील. सर्जनशील क्षेत्रात काम करणार्‍यांना लाभ मिळेल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल. आपल्या गोड बोलण्याने वरिष्ठ अधिकार्‍यांना खूश करू शकाल.

हेही वाचा – Mangal Gochar 2024 : २० ऑक्टोबरपासून पैसाच पैसा! ‘या’ चार राशींचे नशीब चमकणार, मिळणार अपार धन अन् पैसा

कुंभ राशी

या राशीच्या अकराव्या घरात शुक्र असेल. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशीबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुम्हाला तुमच्या करिअर क्षेत्रात पदोन्नती तसेच इतर फायदे मिळू शकतात. तुम्हाला अनेक नवीन ऑफर देखील मिळू शकतात. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. तुमच्या व्यावसायिक भागीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता. तसेच बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. लव्ह लाईफ चांगली असणार आहे. नातेसंबंधांमध्ये समन्वय राखण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता.

हेही वाचा –दिवाळीच्या आधी निर्माण होत आहे शक्तीशाली समसप्तक राजयोग! ‘या’ राशींची होईल चांदी, मिळणार चांगली बातमी

कन्या राशी

या राशीत शुक्र चौथ्या भावात असणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांवर शुक्र सह बुध ग्रहाची देखील विशेष कृपा असू शकते. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणीही चांगली कामगिरी पाहू शकता. तुम्हाला सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. पैसे कमावण्याच्या अनेक शक्यता असू शकतात. तसेच भविष्यासाठी बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमच्या जोडीदारासह चांगले संबंध प्रस्थापित होतील. यामुळे नात्यात आनंद येऊ शकतो.

Story img Loader