Shukra Rashi Parivartan 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन करतो. ३१ जुलै रोजी भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्र कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. ज्याचा शुभ प्रभाव काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. सिंह राशीत बुध ग्रहदेखील आधीपासून उपस्थित आहे ज्यामुळे शुक्राचा प्रवेश होताच सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होईल. ज्योतिषशास्त्रात हा योग खूप शुभ मानला जातो. या योगाच्या प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक अनुकूल परिणाम पाहायला मिळतील.

बुध हा वाणी आणि बुद्धीचा कारक ग्रह आहे तर शुक्र ग्रह वैवाहिक सुख, ऐश्वर्याचा कारक ग्रह आहे. या दोन्ही ग्रहांच्या एकत्र येण्याने या तीन राशीच्या व्यक्तींन उत्तम फळाची प्राप्ती होईल.

shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार! गुरु ग्रह होणार मार्गी, मिळेल पद-प्रतिष्ठा
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
Shani Pluto Ardhakedra yog
२२ जानेवारीपासून शनी घेऊन येणार गडगंज श्रीमंती; अर्धकेंद्र योग ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब बदलणार
Venus Transit in Purva Bhadrapada
१७ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने मिळणार प्रेम, पैसा अन् भौतिक सुख
Shatgrahi Yog in meen 2025
आता नुसता पैसा; मार्चपासून मीन राशीत निर्माण होणार तब्बल सहा ग्रहांची युती, ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस

लक्ष्मी नारायण योग करणार मालामाल (Shukra Rashi Parivartan 2024)

मेष

मेष राशीच्या व्यक्तींना लक्ष्मी नारायण योग खूप लाभदायी सिद्ध होईल. हा योग खूप तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घेऊन येईल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. कर्ज मुक्ती होईल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांत आनंदाचे वातावरण असेल.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना लक्ष्मी नारायण योगामुळे खूप शुभ परिणाम पाहायला मिळतील. आनंदी वार्ता कानी पडतील. सरकारी नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती मिळेल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. धार्मिक कार्यात मन रमेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

हेही वाचा: १५ ऑगस्टपर्यंत मंगळ देणार दुप्पट पैसा; रोहिणी नक्षत्रात प्रवेश होताच उजळणार ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य

तूळ

बुध आणि शुक्र ग्रहाची युती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होतील. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. निसर्गाच्या सानिध्यात मन रमेल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader