Shukra Rashi Parivartan 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा धन- वैभव, प्रेम- रोमान्स आकर्षण व सौंदर्य यांचा कारक मानला जातो. कुंडलीमध्ये शुक्र ग्रह उच्च किंवा लाभस्थानी असल्यास याचा प्रभाव अनेक राशींच्या प्रेमाच्या नात्यात, आर्थिक बाजूवर दिसून येऊ शकतो. येत्या १६ दिवसात म्हणजेच ३० मे ला शुक्रदेव गोचर करून कर्क राशीत प्रवेश घेणार आहेत. चंद्राच्या राशीत म्हणजेच कर्क मध्ये शुक्राने राशी परिवर्तन करताच याचा प्रभाव सर्वच १२ राशींवर दिसून येऊ शकतो. शुक्र ७ जुलै पर्यंत कर्क राशीत असणार आहे त्यामुळे पुढील साधारण दोन महिन्यांच्या काळात शुक्रदेव ४ राशींवर प्रचंड कृपावर्षाव करणार आहेत. यामध्ये कोणत्या राशीला नेमका कसा लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया..

शुक्र गोचर होताच ‘या’ राशी होणार मालामाल?

मेष रास (Aries Zodiac)

मेष राशीच्या मंडळींसाठी शुक्राचे गोचर हे अत्यंत लाभदायक सिद्ध होणार आहे. या राशीच्या मंडळींना येत्या काळात नोकरीच्या नव्या संधी चालून येऊ शकतात. नव्या नोकरीमुळे मेष राशीला आर्थिक मिळकतीत वाढ झाल्याचे लक्षात येऊ शकते. व्यवसायातही प्रगतीचे योग आहेत. तुमचे कुटुंब तुमच्या पाठीशी भक्कम उभे राहू शकते एकाप्रकारे तुम्हाला कौटुंबिक प्रेम व वात्सल्य अनुभवता येऊ शकते. आयुष्यात धन व वैभव कायम टिकवून ठेवेल अशा काहीश्या बदलाचे संकेत आहे.

Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
shukra gochar 2025 | venus transit in meen
Shukra Gochar: २०२५ सुरु होताच ‘या’ राशींचे नशीब पालटणार? शुक्राच्या आशीर्वादाने होऊ शकतो प्रचंड धनलाभ
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये नुसता पैसा; मंगळ होणार मार्गी ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् मानसन्मान
Saphala Ekadashi 2024
वर्षातील शेवटच्या एकादशीच्या दिवशी ‘या’ चार राशींना होणार मोठा धन लाभ, माता लक्ष्मीच्या कृपेने मिळणार अपार पैसा
Rahu Gochar in Kumbh Rashi
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; राहूच्या राशी परिवर्तनाने येणार गडगंज श्रीमंती
Shani Sade Sati 2025
३० वर्षानंतर मेष राशीवर सुरू होणार शनिची साडेसाती, जाणून घ्या, कसे जाणार २०२५ वर्ष?

कर्क रास (Cancer Zodiac)

कर्क राशीमध्येच शुक्राचे गोचर होत असल्याने या राशीवर खूप धनवर्षाव होऊ शकतो. आपल्याला आर्थिक अडचणीतून मोकळीक मिळू शकते. तुमची मिळकत वाढल्याने खर्च सुद्धा वाढू शकतात पण तुम्ही समृद्धी आणि शांती अनुभवू शकता. तुम्हाला आपल्या सौंदर्याकडे लक्ष देण्यसाठु खास वेळ काढावा लागेल. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीचे योग आहेत.

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

वृश्चिक राशीला शुक्र गोचर अनेक प्रकारे लाभदायक ठरू शकते. आपल्या स्वभावात काही आश्चर्यकारक बदल दिसून येऊ शकतात. तुमच्याही नकळत काही स्वभाव गुण बदलू शकतात. धार्मिक कार्यातील आपली आवड मानसिक शांतीकडे नेणारी ठरू शकते. तुम्ही नव्या लोकांशी जोडले जाऊ शकता. तुम्हाला भागीदारीत केलेली कामं खूप लाभ मिळवून देऊ शकतात.

हे ही वाचा<< ३० वर्षांनी शनी महाराज ‘शोभना राजयोग’ बनवून ‘या’ राशींना करणार कोट्याधीश? ‘या’ रूपात मिळू शकतात अपार पैसे

मीन रास (Pisces Zodiac)

मीन राशीला शुक्र गोचर होताच प्रेमाच्या नात्यांमध्ये विशेष बदल दिसून येऊ शकतात. आपल्या वैवाहिक नात्यात गोडवा वाढण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला संततीच्या बाबत एखादी नवी गोड बातमी मिळू साजरे. तुम्हाला आणाव्या नोकरीची संधी मिळू शकते पण त्याहीपेक्षा तुमचे पाऊल व्यवसायात आणखी मजबूत होण्याची चिन्हे आहेत. तुम्हला कामाच्या निमित्ताने परदेशवारीचा योग येऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader