Solar Eclipse 2022 Today: आज वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण खंडग्रास प्रकारचं असणार आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच शहरांमधून हे सूर्यग्रहण दिसणार आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रमार्फत ग्रहण पाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यापीठाचे क्रीडांगण येथे ग्रहण पाहण्यासाठी दुर्बीण, कॅमेरा आणि खास आवरण असलेले चष्म्यांद्वारे सर्वसामान्य पुणेकरांना ग्रहण पाहता येणार आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते त्याला सूर्यग्रहण म्हटले जाते. त्यातही सूर्याचा काहीच भाग चंद्राकडून झाकला जातो तेव्हा ते खंडग्रास सूर्यग्रहण असते. एकीकडे हे ग्रहण पाहण्यासंदर्भात उत्सुकता असताना दुसरीकडे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही या ग्रहणाकडे पाहिलं जात आहे.
नक्की वाचा >> Surya Grahan 2022 Rashi Bhavishya: ‘या’ वेळी जन्मलेल्या लोकांनी ग्रहण पाहणे टाळावे; बसू शकतो मोठा आर्थिक फटका
Surya Grahan 2022: कधी, कुठून, कसं पाहता येणार आजचं सूर्यग्रहण? ग्रहण पर्वकाळ कधी? उद्या दिवाळी पाडवा साजरा करावा का?
Solar Eclipse 2022: पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते त्याला सूर्यग्रहण म्हटले जाते. त्यातही सूर्याचा काहीच भाग चंद्राकडून झाकला जातो तेव्हा ते खंडग्रास सूर्यग्रहण असते.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-10-2022 at 09:04 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solar eclipse today all you need to know about rare celestial event what mentioned in panchang scsg