Mangal Gochar 2024: ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाला अत्यंत शक्तीशाली मानले जाते. अशा स्थितीमध्ये मगंळ ग्रहाचे राशी परिवर्तना प्रत्येक राशीसाठी लोकांच्या जीवनावर परिणाम करतो. या काळामध्ये मंगळ वृषभ राशीमध्ये विराजमान आहे. जिथे गुरु ग्रहासह युती होत आहे. अशा स्थितीमध्ये त्याचा प्रभाव खूप चांगला पडला आहे. ज्योतिष्य शास्त्रामध्ये मंगळ ग्रहाचा पराक्रम, साहस आणि ऊर्जेचा कारक मानला जातो. कुंडलीमध्ये मंगळ ग्रहाची स्थिती चांगली झाल्याने व्यक्ती साहसी, आत्मविश्वासी होऊ शकते. अशी व्यक्ती कोणालाही घाबरत नाही योग्य पद्धतीने निर्णय घेण्याची क्षमता वाढते. मंगळ अत्यंत श्रेष्ठ फळ देणार आहे. पण कोणताही ग्रह तेव्हाच पूर्ण युवा स्थितीमध्ये येतो जेव्हा त्यांचा अंशबळ १२ ते १८ डिग्रीपर्यंत होऊ शकतो. मंगळ ग्रह ३१ जुलै ते मंगळ महाबली होत आहे. अशा स्थितीमध्ये ९ ऑगस्टपर्यंत काही राशींना विशेष लाभ मिळेल. पुढील १० दिवसापर्यंत मंगळ युवा अवस्थेत राहणार आहे. अशा स्थितीमध्ये काही राशींना फायदा होईल. मंगळ महाबली होण्यामुळे कोणत्या राशींना लाभ होतो?
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा खूप चांगला काळ असणार आहे. या राशीच्या लोकांनी परदेश प्रवासाचा आनंद घेता येईल. तसेच परदेशा संबधीत जे काम अडकले असतील ते मार्गी लागतील. तसेच आयात-निर्यातीचे काम चांगले होईल. परदेशआमध्ये या राशईच्या लोकांना जबरदस्त फायदा मिळू शकतो. मिथुन राशीच्या लोकांना बिझनेसमध्ये कित्येक मोठे ऑफर मिळू शकतात. तसेच येत्या काळात तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. मंगळ आणि गुरु बाराव्या स्थानी असल्याने सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील, पोटांसबधीत आजारांपासून सुटका मिळेल. तसेच भाग्याची चांगली साथ मिळेल. भाग्याची साथ मिळाल्यानंतर तुम्हा सर्वांसाठी अडकलेली काम पूर्ण होऊ शकतात. पोटासंबधीत समस्यांपासून आराम मिळेल. संततीचे सुख प्राप्त होईल. तसेच नवीन नातेसंबंध जुळू शकतात. विवाहित दांम्पत्याचे जीवन चांगले जाणार आहे.
सिंह राशी
महाबली मंगळ सिंह राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकतो. भाग्याचा स्वामी असल्याने मंगळ १०व्या स्थानी विराजमान होऊ शकतो. वडील-आईबरोबर होत असलेला वाद आता समाप्त होईल. मंगळ शनीची दृष्टीमधून बाहेर आले आहे अशा स्थितीमध्ये गुरुबरोबर मंगळ असल्याने तुमचा कोणताही अधिक फल मिळणार नाही. समाजामध्ये मान-सन्मान वाढेल. जमीन-मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. त्याशिवाय मंगळची दृष्टी पाचव्या स्थानी पडणार आहे. अशा स्थितीमध्ये विद्यार्थ्यांना विशेष फायदा होईल. विवाहित दांम्पत्याचे आयुष्यात आनंद येईल. संततीचे सुख मिळेल. कार्यक्षेत्रात दिर्घकाळापर्यंत समस्या आता समाप्त होऊ शकतात. नव्या नोकरीसह पदोन्नतीसह खूप पगार मिळू शकतो. तुम्हाला जबरदस्त करिअर ग्रोथ पहायला मिळू शकते.
तूळ राशी
तूळ राशीच्या राशीच्या लोकांसाठी मंगळाचा महाबली होणे फायदेशीर ठरू शकते. मंगल आणि गुरु अष्टमात एकत्र राहिल्याने खूप आनंद मिळतो परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कोर्ट केसेसमधून तुमची सुटका होईल. याशिवाय आर्थिक स्थिती चांगली राहील आणि अनावश्यक खर्चापासून मुक्ती मिळेल. तब्येत सुधारेल. तसेच तुम्हाला गुप्त संबंधांतून फायदेही मिळतील. नवीन उमेदीचे, उत्साहाचे हस्तांतरण होईल, ज्यामुळे तुम्हाला अनेक क्षेत्रात यश मिळेल. मानसिक तणावातून आराम मिळेल. जीवनात आनंद येईल. आकस्मिक आर्थिक लाभ होऊ शकतो. दीर्घकाळ चाललेल्या समस्येपासून मुक्ती मिळेल. कर्जातून मुक्ती मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना फायदा होईल. कोणतीही पद्धत वापरण्यापूर्वी, तज्ञाचा सल्ला घ्या.