Mangal Gochar 2024: ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाला अत्यंत शक्तीशाली मानले जाते. अशा स्थितीमध्ये मगंळ ग्रहाचे राशी परिवर्तना प्रत्येक राशीसाठी लोकांच्या जीवनावर परिणाम करतो. या काळामध्ये मंगळ वृषभ राशीमध्ये विराजमान आहे. जिथे गुरु ग्रहासह युती होत आहे. अशा स्थितीमध्ये त्याचा प्रभाव खूप चांगला पडला आहे. ज्योतिष्य शास्त्रामध्ये मंगळ ग्रहाचा पराक्रम, साहस आणि ऊर्जेचा कारक मानला जातो. कुंडलीमध्ये मंगळ ग्रहाची स्थिती चांगली झाल्याने व्यक्ती साहसी, आत्मविश्वासी होऊ शकते. अशी व्यक्ती कोणालाही घाबरत नाही योग्य पद्धतीने निर्णय घेण्याची क्षमता वाढते. मंगळ अत्यंत श्रेष्ठ फळ देणार आहे. पण कोणताही ग्रह तेव्हाच पूर्ण युवा स्थितीमध्ये येतो जेव्हा त्यांचा अंशबळ १२ ते १८ डिग्रीपर्यंत होऊ शकतो. मंगळ ग्रह ३१ जुलै ते मंगळ महाबली होत आहे. अशा स्थितीमध्ये ९ ऑगस्टपर्यंत काही राशींना विशेष लाभ मिळेल. पुढील १० दिवसापर्यंत मंगळ युवा अवस्थेत राहणार आहे. अशा स्थितीमध्ये काही राशींना फायदा होईल. मंगळ महाबली होण्यामुळे कोणत्या राशींना लाभ होतो?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा