Sun Transit 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा १२ प्रभाव राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.

पंचांगानुसार, सूर्याने १५ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ९ वाजून ५६ मिनिटांनी धनु राशीमध्ये प्रवेश केला असून त्यानंतर १४ जानेवारी २०२५ रोजी सूर्याचा मकर राशीत प्रवेश करणार आहे.

Shani Budh created Special Yog after 30 years
Shani Budh Special Yog : ३० वर्षानंतर शनि-बुध निर्माण करणार दुर्लभ संयोग, ‘या’ तीन राशींना होणार जबरदस्त फायदा, मिळणार पैसाच पैसा!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
The luck of these zodiac signs can shine on January 1st Mars and Moon
१ जानेवारीला चमकू शकते ‘या’ राशींचे नशीब! मंगळ अ्न चंद्र निर्माण करणार शक्तीशाली धन योग; जबरदस्त यश मिळण्याचे योग
ketu gochar 2025 positive impact on horoscope
नवीन वर्षात केतू बदलणार चाल, २०२५मध्ये या तीन राशींचे नशीब पलटणार! नव्या नोकरीसह मिळू शकतो अपार पैसा, धन-दौलत-पद-प्रतिष्ठा
2025 Numerology Predictions Number 5 in Marathi
Numerology Predictions Number 5: मूलांक ५ ला २०२५ मध्ये मंगळ देणार नवी ऊर्जा अन् आर्थिक लाभ! कसे राहणार संपूर्ण वर्ष? उल्हास गुप्तेंकडून घ्या जाणून
28 December Horoscope in Marathi
२८ डिसेंबर पंचांग: शुक्राचा कुंभ राशीत प्रवेश होताच १२ राशींवर कसा होईल परिणाम? तुम्हाला यश, मान-सन्मान मिळेल का? वाचा शनिवारचे भविष्य
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
diwali 2024 1st october 2024 panchang marathi horoscope mesh to meen
Laxmi Pujan Horoscope : लक्ष्मी कृपेने नोव्हेंबरचा पहिला दिवस मेष ते मीन राशीला कसा जाईल; कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा तुमचे राशीभविष्य

सूर्याचे राशी परिवर्तन

मेष

मेष राशीत सूर्य नवव्या घरात असेल. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.

धनु

धनु राशीच्या सूर्य लग्न भावात असेल. या काळात तुम्हाला कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

हेही वाचा: पुढील ८७ दिवस मिळणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींवर मंगळ करणार कृपा

वृश्चिक

वृश्चिक राशीत सूर्य दुसऱ्या घरात असेल, त्यामुळे हा काळ वृश्चिक राशीधारकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. आरोग्य चांगले राहील. गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader