Sun Transit 2023 In Pisces: मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच शनिदेवांचा उदय झाला आहे. तसेच या महिन्यभारत अनेक ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. ज्यामुळे अनेक राशींच्या कुंडलीत वेगवेगळे मोठे बदल होणार आहेत. ग्रह गोचरांपैकी एक सर्वात महत्त्वाचे परिवर्तन हे सूर्यदेवाचे असणार आहे. १५ मार्च २०२३ ला सूर्यदेव शनीची रास कुंभ मधून निघून गुरुची रास मीनमध्ये प्रवेश घेणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याच्या क्रियेला संक्रांत म्हणतात व ज्या राशीत सूर्य प्रवेश घेणार त्यावरून संक्रांतीचे नाव पडते. मार्च महिन्यातील मीन संक्रांतीपासून शनी- सूर्य युती समाप्त होऊन तीन राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या व त्यांना कसा लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया..

वृषभ (Taurus Zodiac)

ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ राशीसाठी सूर्याचे गोचर शुभ सिद्ध होऊ शकते. सूर्याने मीन राशीत प्रवेश घेताच आपल्या करिअरला सुद्धा प्रगतीचा वेग मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार मंडळींना येत्या काही महिन्यांमध्ये कामाची जबाबदारी वाढून कष्ट पडतील पण त्याचा फायदा प्रचंड आर्थिक लाभाच्या रूपात होऊ शकतो. व्यवसायीकांना येत्या काळात एखादी मोठी संधी लाभू शकते, नवीन संपर्कातून तुमचे आर्थिक स्रोत सुद्धा रुंदावतील.

Shani Gochar 2025
फेब्रुवारी महिन्यात शनि देव बदलणार चाल, ‘या’ तीन राशींचे धनी होणार! मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
february 2025 grah gochar budh surya mangal gochar
फेब्रुवारीमध्ये ‘या’ ४ राशींची होईल चांदीच चांदी! अचानक धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग
magal
ग्रहांचा सेनापती मंगळचा ‘नीच’ राशीतील काळ संपला! ‘या’ तीन राशींना मिळेल १०० पट्टीने अधिक लाभ; नव्या नोकरीबरोबर धन लाभाचा योग!
shukra gochar 2025
धनलाभ होणार, बक्कळ पैसा मिळणार! १ फेब्रुवारीपर्यंत ‘या’ तीन राशींना शुक्र देणार भौतिक सुख अन् ऐश्वर्य
guru-vakri-2025-jupiter-retrograde-in-taurus-these-zodiac-sign-will-be-lucky
२०२५मध्ये पुढील ८० दिवस गुरू होणार वक्री! ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळेल पैसाच पैसा
Shani Asta 2025
शनिदेव होणार अस्त! ‘या’ राशींसाठी होईल श्रीमंतीचा मार्ग खुला; अपार यशासह मिळणार पैसा अन् धन

मिथुन (Gemini Zodiac)

मिथुन राशीसाठी सूर्य गोचर हे फलदायक सिद्ध होऊ शकते. तुम्हाला सुरु केलेल्या प्रत्येक कामात नशिबाची साथ लाभू शकते. तुम्हाला परदेश यात्रेची संधी आहे. याकाळात घरात एखादी धार्मिक व मंगलकार्य होऊ शकते. प्रसन्नतेच्या वातावरणात तुम्हाला कामावर अधिक लक्ष देता येईल परिणामी तुम्हाला प्रचंड मोठा व अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

हे ही वाचा<< “देवेंद्र फडणवीसांवर मित्रांकडूनच चिखलफेक…” ज्योतिषतज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी, म्हणतात, “पक्षातच शत्रू…”

कर्क (Cancer Zodiac)

शनी- सूर्य युती समाप्त होताच सूर्य व गुरुची युती तुमच्या राशीच्या गोचर कुंडलीत बलवान ठरणार आहे. तुम्हाला येत्या काळात जुन्या गुंतवणुकीतून प्रचंड आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमची आर्थिक मिळकत वाढत असताना गुंतवणुकीत भर द्यायला विसरू नका. तुमच्या कुटुंबातील सदस्याला तुमच्या माध्यमातून शुभ वार्ता मिळण्याची संधी आहे. करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत.

(टीप : वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader