Sun Transit 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला सर्व ग्रहांचा राजा मानले जाते. ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सूर्याचे राशी परिवर्तन सू्र्य संक्रांती म्हणून ओळखले जाते.सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे इतर राशींच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकला जातो.
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य मार्च महिन्यात मीन राशीमध्ये विराजमान आहे. मीन राशी ही गुरूची रास आहे. मार्च महिन्यानंतर १३ एप्रिल ला सूर्य मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि १४ मे पर्यंत या राशीत विराजमान राहणार आहे. मेष राशी सूर्यदेवाची उच्च राशी असते. या राशीचा स्वामी ग्रह मंगळ असतो. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कोणताही ग्रह त्याच्या उच्च राशीमध्ये प्रवेश करतो, याचा शुभ परिणाम काही राशीच्या लोकांवर दिसून येतो.सूर्य उच्च राशी मेषमध्ये प्रवेश करत असल्यामुळे याचा फायदा अन्य राशींवर दिसून येईल. त्या राशी कोणत्या, हे आज आपण जाणून घेऊ या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा